तरेळे – गगनबावडा महामार्गाचे काम स्थानिक जमीन मालकांच्या सहकार्यामुळेच…
मंत्री नितेश राणे:उर्वरित भुसंपादनबाबत लवकरच तोडगा काढणार.. वैभववाडी प्रतिनिधीशेतकरी व जमीन मालकांच्या सहकार्यामुळेच तरेळे – गगनबावडा या महामार्गाचे रस्ता रुंदीकरणचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, त्यांच्या समस्या जाणून घ्या. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांच्या मागण्या पूर्ण करा. अशा सुचना पालकमंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकारी यांना दिल्या. तसेच भुसंपादनबाबत लवकरच केंद्रीय मंत्री नारायण…
