कांदळगावच्या श्री देव रामेश्वर देवस्थानचा ९ ते १४ फेब्रुवारीला वेशी फिरणे कार्यक्रम…

⚡मालवण ता.५-: मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर देवस्थानचा पूर्वापार परंपरेनुसार चालत आलेला स्वयंभू देव रामेश्वर पालवी, तरंग, राणे – परब मानकरी आणि रयत मंडळींसह वाजत गाजत चतुःसीमा (वेशी फिरणे) कार्यक्रम ९ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी रामेश्वर मंदिर कांदळगाव येथून दुपारनंतर कोळंब मांगरी येथे प्रस्थान,…

Read More

जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत रेडीचा समर्थ गवंडी प्रथम…

⚡मालवण ता.०५-:मालवण येथील श्री माघी गणेश जयंती उत्सव मंडळातर्फे माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी (रेडी) याने प्रथम क्रमांक पटकावीला. तर नंदिनी भिसे (सावंतवाडी) हिने द्वितीय क्रमांक व पूर्वा मेस्त्री (कणकवली) हिने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच सायली राऊळ (पिंगुळी कुडाळ) व निधी खडपकर (सावंतवाडी) यांची उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली….

Read More

देवगड महाविद्यालय येथे उडान महोत्सव 2025 संपन्न…

महोत्सवात सहभागी झाली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ महाविद्यालये:पटनाट्य स्पर्धेत कणकवली, लेखन व पोस्टर मेकिंग स्पर्धेत केळकर, वकृत्व स्पर्धेत तळेरे, कॉलेज ठरली क्रमांकास पात्र.. ⚡देवगड ता.०५-: मुंबई विद्यापीठाच्यावतीने आजीवन,अध्ययन आणि विस्तार विभाग आयोजित शिक्षण विस्तार मंडळ संचालित श्री. स. ह. केळकर महाविद्यालय देवगड येथे उडान महोत्सव २०२५ चे मंगळवार दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजन करण्यात…

Read More

देवगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग क्रीडास्पर्धेसाठी निवड…

⚡देवगड ता.०५-: कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या विभागीय शालेय पॉवरलिफ्टींग क्रीडा स्पर्धेत शेठ म.ग. हायस्कूल देवगड येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश मिळवले आहे.यामध्ये १७ वर्षाखालील गटात मुलीमध्ये वेदा शशांक साटम, मुलग्यामध्ये आराध्य विशाल चौगुले आणि भावेश वाळके यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांची राज्यस्तरीय होणाऱ्या पॉवर लिफ्टिंग क्रीडास्पर्धेसाठी निवड झालेली आहे.या विद्यार्थ्यांना प्रशालेचे…

Read More

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांचे देवगड तालुक्यात मध्ये जल्लोष स्वागत…

⚡देवगड ता.०५-:श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा कार्यक्रम सुरू असून या माध्यमातून गेली अठ्ठावीस वर्षे श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची पालखी महाराष्ट्रभर फिरत आहे. चार व पाच फेब्रुवारी या कालावधीत ही पालखी देवगड तालुक्यातील देवगड जामसंडे शहर, कुणकेश्वर, मिठबाव व तळेबाजार या ठिकाणी आली होती देवगड तालुक्यात या…

Read More

सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीच्या मागणीला अखेर यश…

⚡बांदा ता.०५-: प्रत्येक गावातील देवस्थान उपसल्लागार समितीची निवड गावच्या ग्रामसभेत न करता गावऱ्हाठीनुसार गावसभेत करण्याच्या सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीच्या मागणीला अखेर यश आले असून कोल्हापूरच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सहमती दर्शविली आहे. याबाबत बुधवारी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राजवाड्यात झालेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव श्री नाईकवडे आणि सावंतवाडी तालुका देवस्थान…

Read More

बांदा केंद्र शाळेच्या युवराज नाईकची बेंगलोर अभ्यास दौऱ्यासाठी निवड…

⚡बांदा ता.०५-: राष्ट्रीय आविष्कार अभियान सन २०२४ – २५ या उपक्रमांतर्गत Exposure Visit Outside State हा अभ्यासदौरा बेंगलोर – म्हैसूर – कर्नाटक येथे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने जिल्हा परिषदेच्या आयोजित केला असून या राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी पीएम श्री बांदा नं.१केंद्रशाळेतील इयत्ता सातवी इयत्तेतील युवराज मिलींद नाईक याची निवड झाली आहे .जिल्ह्यातील ज्या शाळा सर्वात जास्त प्रगत…

Read More

माणिक सांगळे, उर्मिला यादव यांना न्यायालयीन कोठडी…

लाच प्रकरण:मंगळवारी रंगेहाथ आले होते पकडण्यात.. ओरोस ता ५लाच स्वीकारताना पकडलेल्या जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे आणि कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव यांना जिल्हा न्यायाधीश १ अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सानिका जोशी यांनी न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. दोन्ही संशयित आरोपींच्या वतीने ॲड. अजित भणगे आणि ॲड. मिहिर भणगे, ॲड. सुनील मालवणकर, ॲड. आशुतोष कुलकर्णी यांनी काम…

Read More

बांदा पोलीस ठाणे व गड किल्ल्याच्या परिसरात करण्यात आली स्वच्छता मोहीम…

⚡बांदा ता.०५-: पानवळ येथील गोगटे-वाळके महाविद्यालयच्या एनएसएसच्या २० स्वयंसेवकांनी प्रा. डॉ. रमाकांत गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलीस ठाणे व गड किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. आज सकाळी मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत बांदा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग घेतला. यावेळी कार्यक्रम अधिकारी रश्मी काजरेकर, सुधीर न्हावेलकर उपस्थित होते. पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी स्वच्छता…

Read More

YBIT च्या विद्यार्थ्यांची दिल्ली येथील ‘ग्लोबल ऑटो एक्स्पो २०२५’ ला भेट…

नवीन तंत्रज्ञान आणि वाहनांची केली पाहणी… ⚡सावंतवाडी ता.०५-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल डिग्री इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली येथील ‘भारत मोबिलीटी ग्लोबल एक्स्पो २०२५’ ला नुकतीच भेट दिली. दिल्ली येथे खास उभारण्यात आलेल्या भारत मंडपम येथील ऑटोमोबाईल शो आणि यशोभूमी – द्वारका येथील कंपोनंट शोचा यामध्ये समावेश होता. प्रदर्शनात ईव्ही, हायड्रोजन इंजिन, हायब्रीड…

Read More
You cannot copy content of this page