झाराप पर्यटक मारहाण प्रकरणात पोलिसांनीच दाखल केली तक्रार…

अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले:पर्यटक जिल्ह्यात याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून उचलली कडक पावले.. ओरोस ता ७सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन आणि पर्यटक प्रेमी जिल्हा आहे. त्यामुळे झाराप येथे पर्यटकांसोबत झालेल्या घटनेची गंभीर दखल सिंधुदुर्ग पोलिसांनी घेवून संशयित आरोपींविरोधात स्वतः गुन्हा दाखल केलेला आहे. यापुढेही जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी पोलीस सज्ज असून कोणताही प्रकार…

Read More

नावळे ग्रामस्थांच्या वतीने 8 व 9 फेब्रुवारी दरम्यान भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन…

⚡वैभववाडी ता.०७-: नावळे ग्रामस्थ आयोजित नावळेगाव मर्यादित नावळे प्रीमियर 2025 क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हे क्रिकेट सामने श्री भगवती देवी देवीच्या भव्य दिव्य पटांगणावर शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2025 ला सकाळी 9.30 वाल्यापासून सुरू होणार आहेत.नावळे ग्रामस्थ आयोजित नावळे प्रीमियर 2025 मुंबई येथे वास्तव्यात असणाऱ्या नावळे गावातील तरुणांनी ह्याच आयोजन…

Read More

शिवराजेश्वर मंदिराला मिळतो फक्त सहा हजाराचा निधी…

अधीकारी आणि प्रशासनाची अक्ष्यम्य उदासीनता:महाराष्ट्र मंदिर महासंघाची भरघोस निधीची मागणी.. कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग किल्ल्यावर असेलल्या एकमेव शिवराजेश्वर मंदिरासाठी वर्षाला फक्त ६ हजार रुपये निधी सरकारकडून दिला जातो. तो निधी भरघोस स्वरूपात मिळावा अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदू जण जागृती समिती यांच्या वतीने करण्यात आली आहे, असे मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील…

Read More

माणगाव येथे ८ फेब्रुवारीला ‘मंदिर न्यास अधिवेशन’…

मंदिर संस्कृतीचे रक्षण आणि संघटना हा मुख्य उद्देश:भूमी बळकावणे, वक्फ बोर्ड अतिक्रमण, वस्त्रसंहिता यावर होणार सखोल चर्चा.. कुडाळ : मंदिर व्यवस्थापन सुधारण्यासाठी मंदिर विश्वस्त, पुजारी, भक्त आणि अभ्यासकांचे संघटन आवश्यक आहे. याच उद्देशाने हिंदु जनजागृती समिती, श्री दत्त मंदिर न्यास, माणगाव आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या संयुक्त विद्यमाने ‘द्वितीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद सिंधुदुर्ग जिल्हा’चे आयोजन…

Read More

कुंभमेळ्यासाठी प्रयागराज ला जाणाऱ्या विशेष रेल्वेला सावंतवाडी – कणकवलीत थांबा द्या…

माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे मागणी.. ⚡कणकवली ता.०७-: महा-कुंभाच्या शुभ मुहूर्तावर मडगाव, गोवा ते प्रयागराज दरम्यानच्या विशेष रेल्वे सुरू केल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांचे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आभार व्यक्त केले आहेत. या रेल्वेला सिंधुदुर्गात थांबा देण्याची मागणी खासदार नारायण राणे यांनी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच थरारक एरोमॉडेलिंग शोचे आयोजन…

९ फेब्रुवारीला सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर आयोजन:रोटरी क्लब, रोट्रॅक्ट क्लब, सावंतवाडी नगरपरिषदेचा पुढाकार.. ⚡सावंतवाडी ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच थरारक एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले आहे. हा अनोखा कार्यक्रम ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर होणार असून,रोटरी क्लब सावंतवाडी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि सावंतवाडी नगर परिषद यांच्या वतीने हा शो आयोजित केला आहे. तर व्ही…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल जळवी यांची बिनविरोध निवड…

⚡ओरोस ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी श्री.समिल प्रभाकर जळवी यांची भंडारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक 06.02.2024.रोजी महासंघाचे अध्यक्ष श्री.हेमंत करंगुटकर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत समिल जवळी यांची निवड केली आहे.गेली अनेक वर्षें सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे तसेच कुडाळ तालुका भंडारी महासंघाचे श्री.समिल जळवी भंडारी समाजाचे तळमळीने आणि निस्वार्थी कार्यपद्धतीने काम करत…

Read More

उड्डाण महोत्सवात एसआरएमच्या पथनाट्याचा प्रथम क्रमांक…

“तरुणपण हरवले महाराज” मधून मांडले तरुणाईचे प्रश्न:मुंबई विद्यापीठ उड्डाण महोत्सव – २०२५ मध्ये १७ महाविद्यालये सहभागी.. कुडाळ : सावंतवाडी येथे झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या उड्डाण महोत्सवात संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या “तरुणपण हरवले महाराज” या पथनाट्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. आधुनिक जगात आजच्या तरुणाईला अनेकविध समस्यांनी ग्रासलेले आहे. बेरोजगारी, मानसिक अस्वास्थ्य, नातेसंबंधामध्ये वाढत चाललेला दुरावा…

Read More

डॉ. प्रमोद वालावलकर यांचा १६ रोजी नागरी सत्कार…

कुडाळवासियांच्या वतीने होणार हृद्य सत्कार:सत्कार समितीच्या प्रमुख कमलताई परुळेकर यांची माहिती.. कुडाळ : डॉक्टरना पृथ्वीवरील देव समजले जाते. रुग्णांच्या दृष्टिकोनातून देवपदाला पोहोचलेलं असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. प्रमोद प्रभाकर वालावलकर. वालावल गावचे सुपुत्र आणि कुडाळवासियांचे लोकप्रिय डॉक्टर अशी ओळख डॉ. प्रमोद वालावलकर यांची आहे. म्हणूनच त्यांच्या आजपर्यंतच्या कामाची दखल घेऊन कुडाळ शहरवासीय व राष्ट्रसेवा दल…

Read More

झाराप झिरो पॉईंट येथे पर्यटकांना बेदम मारहाण…

चहात माशी पडल्याचे झाले निमित्त:सहा जणांवर गुन्हा दाखल.. कुडाळ : तालुक्यात झाराप झिरो पॉईंट येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली. पुणे ते गोवा असे जाणारे हे पर्यटक झाराप झिरो पॉईंट येथे एका हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. एका चहाच्या कपात माशी पडल्याचे पर्यटकाने सांगताच त्याचे रूपांतर वादावादीत होऊन हॉटेल मालकासह अन्य…

Read More
You cannot copy content of this page