वालावलमध्ये झाला स्टार प्रवाहवरील नवीन मालिकेचा लॉंचिंग सोहळा…
कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिका २८ एप्रिल पासून सुरू:दशावतर आणि गाऱ्हाणे घालून मालिकेचा शुभारंभ.. कुडाळ : ‘बा लक्ष्मीनारायणा आणि रवळनाथा तू मागणं घेण्यास राजी हस तसोच ह्यो मायबाप प्रेक्षक मागणं घेण्यास राजी हा…तर देवा महाराजा आमच्या नव्या मालिकेसाठी आणि प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी आम्ही कलाकारांनी जो काय घाट घातलेला हा, जी काय मेहनत घेतलेली असा…
