बांगडा फेक प्रकरणातून मत्स्यव्यवसाय मंत्री राणे निर्दोष…
अन्य ३१ जणांची निर्दोष मुक्तता:जुलै २०१७ मध्ये मालवण मत्स्य व्यवसाय कार्यालयात घडली होती घटना.. ओरोस ता २१मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात जमावाने घुसत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांच्यावर एक बांगडा फेकून मारल्याच्या व जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणातून राज्याचे विद्यमान मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्यासह ३२ जणांची जिल्हा न्यायाधीश १ व…
