Headlines

рдСрдирд▓рд╛рдИрди рдкрд░реАрдХреНрд╖реЗрд╕рд╛рдареА рд╡рд┐рджреНрдпрд╛рд░реНрдереНрдпрд╛рдВрдирд╛ рд╕рд╣рдХрд╛рд░реНрдп рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪреЗ рдЖрд╡рд╛рд╣рди

*💫मालवण दि.१९-:* मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार दिनांक २३ डिसेंबर पासून बीए, बीकॉम, बीएससी या शाखांच्या पाचव्या सत्राच्या परीक्षा, तसेच २ जानेवारी २०२० पासून या शाखांच्या प्रथम व तृतीय सत्राच्या नियमित परीक्षा सुरू होत आहेत. यासाठी स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. परंतु आमच्या महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी ग्रामीण भागात राहतात तसेच कित्येक विद्यार्थी…

Read Full News

рдкреЛрд▓реАрд╕ рдЦрд╛рддреНрдпрд╛рдд рднрд░рддреА рд╣реЛрдКрди рдкреЛрд▓реАрд╕ рдЕрдзрд┐рдХрд╛рд░реА рдмрдирд╛-:рд╕рддреАрд╢ рд╕рд╛рд╡рдВрдд…

सांगूळवाडी येथे मोफत भरती पूर्व प्रशिक्षणार्थीना सतीश सावंत यांनी दिले किट *💫वैभववाडी दि.१९-:* सांगूळवाडी सारख्या ग्रामीण भागात सेवा निवृत्त पोलीस हवालदार रविंद्र रावराणे यांनी भरती पूर्ण प्रशिक्षण मोफत सुरू केले आहे. याचा मुख्य हेतू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी पोलीस खात्यात भरती होऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी बनावे, त्याच प्रमाणे  रावराणे यांनी बाळगलेले  स्वप्न साकार करावे असे आवाहन…

Read Full News

рдкреЛрд▓рд┐рд╕ рд╕реНрдерд╛рдирдХрд╛рдмрд╛рд╣реЗрд░ рдореГрддрд╛рд╡рд╕реНрдереЗрдд рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ рдорд╛рдХрдб…

*💫सावंतवाडी दि.१९-:* सावंतवाडी पोलिस स्थानकाबाहेर एक माकड आज संध्याकाळी मृतावस्थेत सापडले असून, या माकडाचा मृत्यू का झाला याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. परंतु या घटनेकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केला असून ते माकड रस्त्यावरच पडून आहे.

Read Full News

рдорд╛рд▓рд╡рдг рдЪрд╛рдХреВ рд╣рд▓реНрд▓рд╛ рдкреНрд░рдХрд░рдгреА рд╕рдВрд╢рдпрд┐рдд рдЖрд░реЛрдкреАрдВрдЪреА рдирд┐рд░реНрджреЛрд╖ рдореБрдХреНрддрддрд╛

*💫मालवण दि.१९-:* मालवण बंदरजेटी येथे रमेश भिकाजी मांजरेकर यांच्यावर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी संशयित आरोपी विश्वास आप्पा मेस्त (५३, रा. मेढा-मालवण) याची मालवण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपीतर्फे अॅड. हेमेंद्र गोवेकर यांनी काम पाहिले. ९ एप्रिल २०१७ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास ही घटना घडली होती. मेस्त याने मांजरेकर यांच्या उजव्या बरगडीच्याखाली व पोटावर चाकू…

Read Full News

рдорд╛рдЬреА рдореБрдЦреНрдпрдордВрддреНрд░реА рдирд╛рд░рд╛рдпрдг рд░рд╛рдгреЗ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╕реБрд░рдХреНрд╖реЗрдд рд╡рд╛рдв

भारत सरकारची “वाय” दर्जाची सुरक्षा आली देण्यात *💫कणकवली दि.१९-:*  राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना भारत सरकारची “वाय” दर्जाची सुरक्षा देऊन त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या सुरक्षा पथकात दोन अधिकाऱ्यांसह ११ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.  केंद्रीय गृहमंत्रालयाने आढावा घेत काही प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. यामध्ये खासदार नारायण…

Read Full News

рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓реЗ рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ рдирд╡рд╛рдмрд╛рдЧ рд╡рд╛рдбреАрддреАрд▓ рдордЪреНрдЫрд┐рдорд╛рд░рд╛рдВрдЪреА рд╢рд╛рд╕рдирд╛рдЪреНрдпрд╛ рд╡рд┐рд░реЛрдзрд╛рдд рдЙрдкреЛрд╖рдгрд╛рдЪреА рдиреЛрдЯреАрд╕…..

” वायु ” चक्रिवादळाची नुकसान भरपाई न मिळाल्याने उपोषणाची नोटीस *💫वेंगुर्ला दि.१९-:* गतवर्षी ११ जून २०१९ रोजी झालेल्या ” वायु ” चक्रिवादळामुळे वेंगुर्ले तालुक्यातील नवाबाग वाडी तील आठ मच्छिमारांची जाळी वाहुन जाऊन हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी मत्स्यविभागाचे अधिकारी व महसूल चे अधिकारी यांनी नवाबाग वाडी मध्ये जाऊन पंचनामा करून नुकसानीची पंचयादी केली होती.तसेच…

Read Full News

рдирд╛рдВрджрдЧрд╛рд╡ рджреЛрдиреНрд╣реА рд╕рд░реНрд╡реНрд╣реАрд╕ рд░рд╕реНрддреНрдпрд╛рдВрд╕рд╛рдареА рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрддрд░реНрдлреЗ рео рдЬрд╛рдиреЗ.рд▓рд╛ рдЖрдорд░рдг рдЙрдкреЛрд╖рдг

*💫कणकवली दि.१९-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव तिठा व नांदगाव ओटव फाटा अशा ठीकाणचे सर्व्हीस रस्ते एकाच साईटने असल्याने अपघात होण्याची शक्यता असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे .यासाठी गेल्यावर्षी नांदगाव ग्रामस्थांचे आंदोलन झाले होते .मात्र एक वर्ष लोटूनही अद्याप जमिन मोजणे व निस पुरणे या पलिकडे काहीच हालचाल न झाल्याने नांदगाव शिवसनेतर्फे संबधित विभागाला पुन्हा आंदोलनाची…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ 14 рдЬрдг рдХреЛрд░реЛрдирд╛ рдкреЙрдЭрд┐рдЯреАрд╡реНрд╣

सक्रीय रुग्णांची संख्या 361;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि..१९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 220 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 361 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 14 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

рдХреБрдбрд╛рд│ рдмрд╕рд╕реНрдерд╛рдирдХрд╛рд╡рд░реАрд▓ рдЖрдХрд░реНрд╖рдХ рдШрдбреНрдпрд╛рд│рд╛рдореБрд│реЗ рдХреБрдбрд╛рд│рдЪреНрдпрд╛ рд╕реМрдВрджрд░реНрдпрд╛рдд рднрд░

आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा *💫कुडाळ दि.१९-:* पूर्वी नगरपंचायत इमारतींवर घड्याळ बसविण्यात येत होती. त्यामुळे इमारतीच्या सौंदर्यात भर पडायची. मात्र नंतरच्या काळात नव्याने बांधण्यात आलेल्या नगरपंचायत इमारतींवर घड्याळे लुप्त झाली. मात्र कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी हि संकल्पना पुनर्जिवित केली आहे.त्यांनी कुडाळ गांधीचौक येथील नवीन बसस्थानक इमारतीसाठी निधी मंजूर करून इमारतीच्या प्लॅनमध्ये दर्शनी भागावर…

Read Full News

рдорд│рдЧрд╛рд╡-рднреВрддрдирд╛рде рдЬрддреНрд░реЛрддреНрд╕рд╡ рдЖрдЬ

मळगाव-सोनुर्ली गावचे दशावतारी कलाकार सादर संयुक्त नाट्यप्रयोग *💫सावंतवाडी दि.१९-:* मळगाव येथील जागृत देवस्थान श्री देव भूतनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन करून हा जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिरात धार्मिक विधी, सायंकाळपासून देवाला केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे- फेडणे, तसेच ईठला देवीची ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत….

Read Full News

You cannot copy content of this page