गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही- आ. वैभव नाईक
*ð«कणकवली दि.२१-:* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱयावर आले त्याचवेळी सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी केलेली आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी टर्मिनला शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असे नाव दिले. त्याचप्रमाणे शिवसेना चिपी विमानतळाला देखील नाव देणार आहे. त्यामुळे नितेश राणेंनी चिपी विमानतळाच्या नामकरणाची चिंता करू नये. ज्यांनी बाळासाहेबांना…
