*डिसेंबर नंतर ‘उखडे ऊखडे’ गॅंग सत्तेत नसणार
माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वीकारले* *ð«सावंतवाडी दि.३१-:* गेली वर्षभर राजकारणापासून अलिप्त असून देखील काल उद्घाटनासाठी आलेल्या माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपल्यावर नाहक टिका केली आहे. गेल्या वर्षभरात सावंतवाडी नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचार सुरू आहे. आपणच येथले मालक असल्यासारखे सत्ताधारी वागत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष…
