Headlines

рдЖ. рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдорд╛рдзреНрдпрдорд╛рддреВрди рдорд╛рд▓рд╡рдг рд╡рдбрд╛рдЪрд╛рдкрд╛рдЯ рдЧрд╛рд╡рд╛рдд рдирд╡реНрдпрд╛рдиреЗ резрел рд▓рд╛рдЦрд╛рдЪреА рдХрд╛рдореЗ

कुळकरवाडी रस्ता,क्षेत्रफळ रस्ता, शांतादुर्गा मंदिर सुशोभीकरण कामांना कार्यारंभ आदेश *💫मालवण दि.०२-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्याकडे वडाचापाट ग्रामपंचायतीचे शिवसेना सरपंच उपसरपंच व सदस्य व ग्रामस्थ यांनी केलेल्या मागणीनुसार वडाचापाट गावात नव्याने १५ लाखाची कामे मंजूर झाली आहेत.या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. यामध्ये २५/१५ ग्रामविकास निधी अंतर्गत…

Read More

рдорд╛рд▓рд╡рдг рддрд╛рд▓реБрдХрд╛ рдкрддреНрд░рдХрд╛рд░ рд╕рдорд┐рддреАрдЪрд╛ рдкрддреНрд░рдХрд╛рд░ рдкреБрд░рд╕реНрдХрд╛рд░ рд╡рд┐рддрд░рдг рд╕реЛрд╣рд│рд╛ рел рдЬрд╛рдиреЗрд╡рд╛рд░реА рд░реЛрдЬреА

*💫मालवण दि.०२-:* मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिन आणि तालुकास्तरीय पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा दि. ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दैवज्ञ भवन, मालवण येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्री. गजानन नाईक, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष…

Read More

рдЪрд┐рдкреА рд╡рд┐рдорд╛рдирддрд│рд╛рдЪреНрдпрд╛ рдкрд░рд╡рд╛рдирдЧреНрдпрд╛ рдЖрдкрд▓реНрдпрд╛рдЪ рдореБрд│реЗ рдкреВрд░реНрдг

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे विधान *💫सावंतवाडी दि.०२-:* जिल्ह्यात चिपी विमानतळ व्हावे यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आपण केंद्रीय मंत्री असल्यामुळेच पूर्ण होऊ शकल्या असे विधान माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, आपण स्वतः आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या चीपी विमानतळाचे भूमिपूजन…

Read More

рд░рд╛рдЬреНрдп рд╕рд░рдХрд╛рд░рдиреЗ рд╕рд╣рдХрд╛рд░реНрдп рдХреЗрд▓реНрдпрд╛рд╕ рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдЪрд╛ рд╣реЛрдИрд▓ рд╡рд┐рдХрд╛рд╕

*माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे सावंतवाडीत वक्तव्य* *💫सावंतवाडी दि.०२-:* राज्य सरकारने सहकार्य केल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी चांगल्या योजना राबवू शकतो असे विधान माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी येथे भेटी दरम्यान केले आहे.

Read More

рднреБрдпрд╛рд░реА рдЧрдЯрд╛рд░ рдпреЛрдЬрдирд╛ рд░рд╛рдмрд╡рдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдирдЧрд░рдкрд╛рд▓рд┐рдХреЗрд▓рд╛ рдХреЗрдВрджреНрд░рд╛рддреВрди рджрд┐рдбрд╢реЗ рдХреЛрдЯреА рд░реБрдкрдпрд╛рдВрдЪреЗ рдЕрдиреБрджрд╛рди рджреНрдпрд╛рд╡реЗ…

नगराध्यक्ष संजू परब यांनी सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी *💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी सारख्या मोठ्या शहरात आजही भुयारी गटार ची सोय नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भुयारी गटार ही योजना राबवण्यासाठी नगरपालिकेला केंद्रातून दिडशे कोटी रुपयाचे अनुदान द्यावे अशी मागणी नगराध्यक्ष संजू परब यांनी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Read More

рдорд╛рдЬреА рдХреЗрдВрджреНрд░реАрдп рдордВрддреНрд░реА рд╕реБрд░реЗрд╢ рдкреНрд░рднреВ рдпрд╛рдВрдЪреА рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдирдЧрд░рдкрд╛рд▓рд┐рдХреЗрд╕ рд╕рджрд┐рдЪреНрдЫрд╛ рднреЗрдЯ

*💫सावंतवाडी दि.०२-:* माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी प्रथमच भाजपची सत्ता असलेल्या सावंतवाडी नगरपालिकेस सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

рдЧреНрд░рд╛рдо рд╕реНрд╡рд░рд╛рдЬреНрдп рдЕрднрд┐рдпрд╛рдирд╛рдВрддрд░реНрдЧрдд рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдЪрд╛ рд╡рд┐рдХрд╛рд╕ рд╕рд╛рдзрд╛

अनुश्री कांबळी यांचे आवाहन *💫वेंगुर्ला दि.०२-:* राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत तालुक्याचा सर्वांगीण विकास साधा, असे आवाहन वेंगुर्ल पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांनी केले. येथील साई मंगल कार्यालयात राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत गाव विकास-ग्रामपंचायत विकास आराखडा उपक्रमासंदर्भात पंचायत समिती सदस्य व तालुकास्तरीय अधिकारी यांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे उदघाटन सभापती अनुश्री…

Read More

*рд▓рд┐рдВрдЧреЗрд╢реНрд╡рд░ рдорд┐рддреНрд░рдордВрдбрд│ рдЬреЗ рдЬреЗ рдЙрдкрдХреНрд░рдо рд░рд╛рдмрд╡рд┐рд▓ рддреНрдпрд╛рд▓рд╛ рдЖрдордЪреЗ рд╕рдВрдкреВрд░реНрдг рд╕рд╣рдХрд╛рд░реНрдп рд▓рд╛рднреЗрд▓- рдЖ. рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ

*💫कुडाळ दि.०२-:* लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाने गेली १६ वर्ष विविध उपक्रम सातत्याने सुरु ठेवले आहेत. हि कौतुकास्पद गोष्ट आहे. मंडळाच्या माध्यमातून एखादा उपक्रम सातत्यपूर्ण राबविणे हे सोपे नसते.परंतु हळवल सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटूंबातील युवकांनी हे सातत्य राखले आहे. त्यामुळे या सर्वांच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी आमची आहे.माझी राजकीय सुरुवात हळवल परबवाडीतूनच झाली आहे. यापुढच्या…

Read More

рднрд╛рдЬрдкрд╛рдЪрд╛ рдкреНрд░рддрд┐рд╕реНрдкрд░реНрдзреА рдкрдХреНрд╖ рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░реАрдп рдХрд╛рдБрдЧреНрд░реЗрд╕рдЪ – рдЖ. рдирд┐рддреЗрд╢ рд░рд╛рдгреЗ.

बिनविरोध निवडून आलेल्या भाजपा सदस्यांचा सत्कार;वैभववाडी : ग्रा. पं. निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या 28 सदस्यांचा सत्कार. *💫वैभववाडी दि.०२-:* कणकवली, देवगड व वैभववाडी या विधानसभा मतदारसंघात सातत्याने भाजपा व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी प्रतिनिधीत्व केले आहे. या मतदारसंघात काँग्रेसला मानणारे काही प्रमाणात मतदार आहेत. भविष्यात महाविकास आघाडी असली तर कणकवली विधानसभा निवडणूक राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लढवेल….

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА резреи рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЭрд┐рдЯрд┐рд╡реНрд╣

सिंधुदुर्गनगरी,ता.०२: जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ५१४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More
You cannot copy content of this page