राज्य सरकारने सहकार्य केल्यास जिल्ह्याचा होईल विकास

*माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे सावंतवाडीत वक्तव्य*

*💫सावंतवाडी दि.०२-:* राज्य सरकारने सहकार्य केल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी चांगल्या योजना राबवू शकतो असे विधान माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी येथे भेटी दरम्यान केले आहे.

You cannot copy content of this page