माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची सावंतवाडी नगरपालिकेस सदिच्छा भेट

*💫सावंतवाडी दि.०२-:* माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी प्रथमच भाजपची सत्ता असलेल्या सावंतवाडी नगरपालिकेस सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page