‘कॅट’ आंदोलनात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा सहभाग…
काळी फीत लावून व्यक्त केला निषेध : वस्तू आणि सेवा कर कार्यालयाबाहेर दाखवले काळे झेंडे *ð«मालवण दि.२६-:* केंद्र सरकराने लागू केलेल्या जीएसटी मधील जाचक अटी, तरतुदी व किचकट संगणक प्रणालीच्या विरोधात’ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली (कॅट) अखिल भारतीय कंजूमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूटर फेडरेशन यांनी पुकारलेल्या ‘भारत व्यापार बंद’ व ‘देशव्यापी चक्काजाम’ आंदोलनाला जिल्हा…
