कोकण हायवे संदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची घेतली कोकण हायवे समन्वय समितीने भेट

कोकण हायवेचा अभ्यास अहवाल केला सुपूर्द *💫मालवण दि.०४-:* कोकण हायवे संदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची कोकण हायवे समन्वय समितीचे संजय यादवराव, ग्लोबल कोकण चे संचालक किशोर धारिया, सिंधुदुर्गचे उद्योजक दीपक परब आदींच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे जाऊन भेट घेत कोकण हायवेचा अभ्यास अहवाल ना.गडकरी यांना सुपूर्द करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दरम्यान, ना….

Read More

कंत्राटी कामगारांचे बेमुदत कामबंद आंदोलन अखेर स्थगित

जमावबंदीचे कारणास्तव ५ मार्च रोजी नगरपालिकेत कामगारांसमवेत बैठक ;मुख्याधिकाऱ्यांची माहिती;मालवण मनसेचा आंदोलनाला पाठिंबा मालवण (प्रतिनिधी) मालवण नगरपालिकेतील स्वच्छता विभागात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या स्वच्छता कामगार, कचरा वाहन चालक यांचे तीन- चार महिन्यांचे वेतन ठेकेदारांनी थकीत ठेवल्याने या कंत्राटी कामगारांनी छेडलेले बेमुदत कामबंद आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले. न्याय मिळत नसल्याने कामगारांनी आजपासून उपोषणास बसण्याचा…

Read More

आ. वैभव नाईक उद्या कुडाळ तहसील कार्यालयात

*नागरिकांच्या समस्या घेणार जाणून *💫कुडाळ दि.०४-:* नागरिकांच्या विविध समस्यां संदर्भात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक उद्या शुक्रवार दि. ०५ मार्च रोजी दुपारी १२:३० ते ०१:३० वा.पर्यंत कुडाळ तहसील कार्यालय येथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते कुडाळ तालुक्यातील सातबारा,फेरफार नोंदी तसेच इतर गोष्टींचा आढावा घेणार आहेत. तरी यासंदर्भात काही अडचणी/समस्या असतील त्या नागरिकांनी याप्रसंगी उपस्थित रहावे…

Read More

विनामास्क फिरणाऱ्या 90 जणांवर दंडात्मक कारवाई….

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोवीडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 90 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये महसूल विभागाने काल एका दिवसात 9 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 4 हजार…

Read More

देवगड तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून शिवराज चव्हाण यांना अज्ञातांकडून त्रास

पोलिस स्थानकात तक्रार देणार असल्याची चव्हाण यांची माहिती *💫देवगड दि.०४-:* देवगड तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकून शिवराज चव्हाण अंगावर अज्ञात व्यक्तिने खाजकुवले टाकण्याची घटना गुरूवारी दुपारी १२.४५ वा सुमारास घडली.या घटनेने महसुल विभागात एकच खळबळ उडाली असून देवगड तालुक्यातील ही पहिलच घटना आहे.हे कृत्य करणारी व्यक्ति ही सराईत व पुर्वनियोजन करून हे कृत्य केले…

Read More

*दिवाणी न्यायालयात १० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन*

*💫देवगड दि०४-:* देवगड तालुका विधी सेवा समितीच्यावतीने 10 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता येथील दिवाणी न्यायालयात (क. स्तर) राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. उच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग- ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या पक्षकारांची प्रलंबित असलेली फौजदारी व…

Read More

ग्राहक चळवळीला चालना मिळेल-: ए.के. नाईक…

*💫वैभववाडी दि.०४-:* ग्राहक चळवळीला चालना आणि ग्राहकांना नवा दृष्टिकोन देण्याचे कार्य ग्राहक चळवळीचे मुखपत्र असलेले “ग्राहक दृष्टिकोन” या मासिकाव्दारे होत आहे असे प्रतिपादन वैभववाडी तहसिलचे निवासी नायब तहसिलदार ए.के.नाईक यांनी केले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ- सिंधुदुर्ग जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक दृष्टीकोन मासिकाचा फेब्रुवारी २०२१ या अंकाचा…

Read More

साटेली-भेडशी बाजारपेठेत क्षय रोगाविषयी जनजागृती

साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेवकांनकडून पथनाट्य सादरीकरण *💫दोडामार्ग / सुमित दळवी* साटेली-भेडशी बाजारपेठेत आज क्षय रोगाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी त्यांनी दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला,तसेच ताप येणे, वजनात घट होणे,चक्कर येणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, थुंकितून रक्त येणे ही सर्व क्षय रोगाची लक्षणे सांगुन त्यांच्याकडून क्षय रोगा विषयी जनजागृती करण्यात आली. अशी क्षय रोगाची लक्षणे…

Read More

कुडाळ,वैभववाडी,देवगड,दोडामार्ग नगरपंचायतींना मिनी फायर फायटर पुरविणार…

पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून 2 कोटी 20 लाख रु निधी मंजूर *💫कणकवली दि.०४-:* पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी व्यापारी संघटना व नागरिकांच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वैभववाडी, देवगड,व दोडामार्ग नगरपंचायतींना मिनी फायर फायटर पुरविण्यासाठी प्रत्येकी 55 लाख प्रमाणे एकूण 2 कोटी 20 लाख रु चा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्यातील व्यापारी संघटना व नागरिकांनी छोट्या…

Read More

बेकायदेशीर गुटखा वाहतुकीवर बांदा पोलिसांची धडक कारवाई

*९ लाख ९८ हजाराचा गुटखा जप्त* *💫बांदा दि.०२-:* गोव्याहून मुंबईच्या दिशेने बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक करणाऱ्या आयशर कॅन्टरवर बांदा पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई केली आहे. या कारवाईत बांदा पोलिसांच्या हाती ९ लाख ९८ हजार रुपयांचे विमल गुटख्याचे पाकीट हाती लागले आहेत. ही कारवाई बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस उपनिरीक्षक उदय कामत,…

Read More
You cannot copy content of this page