_नगरपंचायतने स्वमालकीची भाजी मार्केट इमारत बांधावी…
शिवसेना नेते संदेश पारकर *ð«कणकवली दि.०७-:* भाजी मार्केटची इमारत नगरपंचायत ने विकसित करावी ही माझी भूमिका कायम आहे. खाजगी विकासकाला भाजी मार्केट इमारत बांधकामाला 3 वर्षाची मुदत दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे नगरपंचायत ने आरक्षित जमीन ताब्यात घेऊन स्वमालकीची भाजी मार्केट इमारत बांधावी ही भूमिका आहे. नगरपंचायत आणि विकासक यांच्यातील करार वगळून इमारत बांधकाम होत…
