कणकवली, मालवण येथील ‘ती’ विकासकामे मार्गी लावणार…!
नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांचे आमदार वैभव नाईक व संदेश पारकर यांना आश्वासन कणकवली दि.२५ : कणकवलीतील प.पु. भालचंद्र महाराज संस्थानला अधिकच्या जागेसाठी तसेच मालवण नगरपरिषदेला मत्स्यालय साठी प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देणार. अशी ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांना दिली. प.पु. भालचंद्र महाराज हे…
