बांद्यात श्री बांदेश्वर भुमिका देवस्थान जत्रोत्सव उद्या…
⚡बांदा ता.०३-: बांदा येथिल प्रसिद्ध श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे जत्रोत्सवा पासुन श्री बांदेश्वराच्या दर सोमवारी होणाऱ्या पालखी प्रदक्षिणा सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे. शुक्रवार दिनांक ५ रोजी सकाळी श्री बांदेश्वर श्री भुमिका मंदिरात पुजा अर्चा…
