Headlines

рд╡реИрднрд╡рд╡рд╛рдбреА рдмрд╛рдЬрд╛рд░рдкреЗрда рдЙрджреНрдпрд╛ рдкрд╛рд╕реВрди рдЪрд╛рд░ рджрд┐рд╡рд╕ рдмрдВрдж рд░рд╛рд╣рдгрд╛рд░…

*💫वैभववाडी दि.२५-:* वैभववाडी तालुक्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.वैभववाडी बाजारपेठेत ग्रामिण भागातील लोक दरदिवशी सकाळच्या वेळी मोठया संख्येने गर्दी करत आहेत.वैभववाडी बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी येथील व्यापारी मंडळाने दि २७ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने सलग चार दिवस दुकाने…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ реиреп рд░реВрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ..

*सावंतवाडी दि.२५-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन २९ रुग्ण सापडले असून, शहरात १४ तर ग्रामीण भागात १५ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА 239 рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 8 हजार 59 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 94 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 239 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

*рд▓реЙрдХ рдбрд╛рдКрдирдЪрд╛ рдХрд╛рд│рд╛рдд рдЬреЛрдкрд╛рд╕рд▓рд╛ рдЪрд┐рддреНрд░рдХрд▓реЗрдЪрд╛ рдЫрдВрдж…

.*चौथीत शिकणाऱ्या सोहम कोरगावकरचे आदर्शवत काम* *💫बांदा दि.२५-:* गेल्या मार्च २०२०पासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत या कालावधीत विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे तसेच बाहेर जाऊन मित्रांमध्ये खेळणेही बंद झाले .मोबाईल ,लॅपटॉप टीव्ही यांचा अतिवापराने आरोग्यावर वाईट दुष्परिणाम होतात. या सगळ्यापासन दूर राहून बालपणापासूनच चित्रकलेचा छंद सोहम बापूशेट कोरगावकर या विद्यार्थ्यांने जोपासला आहे. सोहम कोरगावकर हा सावंतवाडी…

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реАрдЪреА рдореГрдгрд╛рд▓реА рдкрд┐рд│рдгрдХрд░ рд░рд╛рдЬреНрдпрд╕реНрддрд░реАрдп рд╡рдХреНрддреГрддреНрд╡ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рдкреНрд░рдердо…

*💫कणकवली दि.२५-:* कणकवली शहरातील पिळणकरवाडी येथील मृणाली पिळणकर या विद्यार्थिनीने अनुभव युथ सेंटर मुंबई-गोरेगावतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊनमधील स्त्री” या विषयावरील ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत’ राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. दरम्यान मृणालीने जनजागृती गीत सादरीकरण स्पर्धेमध्ये कोरोना पार्श्वभूमीवर गीत सादर केले. त्यातही तिने पारितोषिक प्राप्त केले. मृणाली ही सध्या बॅचलर ऑफ मास मीडियाचे शिक्षण घेत…

Read More

*рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрд▓рд╛ рд▓рд╕реАрдЪрд╛ рдкреБрд░реЗрд╕рд╛ рд╕рд╛рдард╛ рдЙрдкрд▓рдмреНрдз рдХрд░реВрди рджреНрдпрд╛

*आमदार नितेश राणे यांची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी* *💫कणकवली दि.२५-:* १मे२०२१ पासून १८वर्षावरील तरुणांसाठी कोवीड १९चे लसीकरण सुरू करण्यात येणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात यावा,अशी मागणी भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. तसेच जिल्हयात सद्यस्थितीत लसीचा…

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реА рд╢рд╣рд░рд╛рддреАрд▓ рдШрд░ рдмреЗрдЪрд┐рд░рд╛рдЦ…

फळविक्रेत्या महिलेचा अख्खा संसारच जळला ; अग्निशामक बंबाद्वारे आग आटोक्यात ; मात्र मोठे नुकसान कणकवली : शहरात शिवसेना शाखेजवळ मोघे हॉस्पिटलच्या बिल्डिंगच्या तळमजल्यातील खोलीत आग लागून रेश्मा हजारे या फळविक्रेते महिलेचा अख्खा संसारच आगीत जळून बेचिराख झाला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच नगरपंचायत अग्निशामक बंबाद्वारे तातडीने घटनास्थळी धाव घेत आग…

Read More

рджреЛрдбрд╛рдорд╛рд░реНрдЧ, рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА, рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓рд╛ рдпреЗрдереАрд▓ рдпреБрд╡рдХрд╛рдВрдирд╛ рдИ-рдкрд╛рд╕рдЪреА рдорд┐рд│рдгрд╛рд░ рдореБрднрд╛…

नोकरीसाठी ई-पासची गरज लागणार नाही : तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांची माहिती *💫सावंतवाडी-:* गोव्यात नोकरीसाठी जाणाऱ्यांना ई- पासची गरज नाही आहे. स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जाणार असून, येत्या तीन दिवसात यावर तोडगा काढण्यात येणार असून, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकारी मंजुलक्षमी यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे. तोपर्यंत तीन दिवस…

Read More

рднрд╛рдИрд╕рд╛рд╣реЗрдм рд╕рд╛рд╡рдВрдд рдЖрдпреБрд░реНрд╡реЗрджрд┐рдХ рдХреЙрд▓реЗрдЬрдЪреЗ рдирд┐рд╡реГрддреНрдд рдкреНрд░рд╛рдЪрд╛рд░реНрдп рдбреЙ. рдУрдордкреНрд░рдХрд╛рд╢ рдкрд╛рдВрдбреЗ рдпрд╛рдВрдЪреЗ рдирд┐рдзрди…

*💫सावंतवाडी दि.२५-:* सावंतवाडीतील कै. भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक कॉलेजचे निवृत्त प्राचार्य डॉ. ओमप्रकाश पांडे (वय ७४) यांचे रविवारी सकाळी ८ च्या सुमारास उत्तरप्रदेश- अशोकपूर येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. अचानक ताप येऊन प्रकृती अस्वास्थ्य झाल्याने त्यांना नजिकच्या रूग्णालयात नेण्यात आले. परंतु रूग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. प्राचार्य पांडे हे लेह-लडाख येथे कार्यरत असलेले आय.पी.एस. अधिकारी राजीव…

Read More

‘рдИ-рдкрд╛рд╕’рд╡рд░реВрди рдЧреЛрд╡реНрдпрд╛рдд рдпреЗ-рдЬрд╛ рдХрд░рдгрд╛рд░реЗ рд╕рдВрднреНрд░рдорд╛рдд…

संबंधित वेबसाईट जाहीर करावी : गुरुदास गवंडे यांची तहसीलदारांकडे मागणी *💫बांदा दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४,००० तरुण- तरुणी गोवा या ठिकाणी कामानिमित्त जातात. बांदा सटमटवाडी या ठिकाणी त्यांना रोखले जात आहे. तसेच ई पास संदर्भात काही त्रुटी आहेत काहींना त्या ठिकाणी रॅपिड टेस्ट, rt-pcr टेस्ट पाहिजे तसाच ई पास पाहिजे या सर्व गोष्टींमध्ये काहीजण संभ्रमात आहेत….

Read More
You cannot copy content of this page