рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд 1 рд▓рд╛рдЦ 10 рд╣рдЬрд╛рд░ рдЬрдгрд╛рдВрдиреА рдШреЗрддрд▓рд╛ рдкрд╣рд┐рд▓рд╛ рдбреЛрд╕…
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.११-:* वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 10 हजार 291 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 435 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 439 जणांनी दुसरा डोस घेतला. 7 हजार 417 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 3 हजार 796 जणांनी दुसरा डोस घेतला…
