चिक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे..
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी_ *ð«सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* अग्नेय अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे केरळ तसेच लक्षद्वीप किनाऱ्यावर चक्रीवादळ निर्माण होऊन त्याची तिव्रता वाढत जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच सदरच्या वादळाचा परिणाम दि. 15 ते 17 मे दरम्यान दक्षिण कोकण व गोव्याच्या किनाऱ्यावर ही होण्याची शक्यता आहे. तसेच 15 व 16 मे रोजी जिल्ह्यात…
