आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवी यांच्यामुळे शिक्षकांचे होणार लसिकरण
दोडामार्ग शिक्षक समितीने केली होती मागणी *ð«दोडामार्ग दि.२८-:* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा – सिंधुदुर्ग यांनी आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्याकडे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकाना कोविड प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. त्या मागणी दखल घेत शिक्षण व आरोग्य सभापती डाॅ. अनिषा दळवी यांच्या प्रयत्नाने फ्रंटलाईन वर्कर म्हणून…
