मोफत लसीकरणाच्या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीतून वाचलेले सात हजार कोटी गरीबांना द्या

भाजप आम.नितेश राणे यांची ठाकरे सरकारकडे मागणी *💫कणकवली दि.०८-:* देशातील १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. एकरकमी धनादेश देऊन लसखरेदी करण्याची तयारी दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने वाचलेल्या सात हजार कोटींच्या निधीतून आता गोरगरीब जनता, शेतकरी, बारा बलुतेदार, रिक्षा-टॅक्सीचालक, मजूर, केश कर्तनालयांचे चालक तसेच टाळेबंदीच्या काळात…

Read More

पनवेल विमानतळाला आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे नाव द्यावे…

माजी आम.प्रमोद जठार यांचे ट्विट *💫कणकवली दि.०८-:* नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायचे की लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यायचे यावरून जोरदार रणकंदन सुरू असतानाच आता कणकवली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी ट्विट करीत पनवेल विमानतळाला आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे नाव…

Read More

*वाढत्या कोरोना प्रादुर्भावातही युवा रक्तदाता संघटना जपत आहे रक्ताचे नाते*

*💫सावंतवाडी दि.०८-:* कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात ठरलेली अनेक रक्तदान शिबिरे रद्द झाल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय मधून देखील वारंवार फोन येत आहेत. रक्तदान करणाऱ्या वयोगटातील अनेक युवकांनी लस घेतल्याने रक्तदाता शोधताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा वेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी रक्ताच…

Read More

नांदगाव आरोग्य केंद्राला रूग्णवाहीका द्या…

राजा म्हसकर व प्रफुल्ल तोरस्कर यांनी खासदारांचे लक्ष वेधले_ *💫कणकवली दि.०८-:* नांदगाव परिसरात कोरोना रूग्ण संख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर एक रूग्णवाहीका देण्यात यावी अशी निवेदनाव्दारे मागणी नांदगाव शिवसेना शाखा प्रमुख राजा म्हसकर व युवा सेना शाखाप्रमुख प्रफुल्ल तोरस्कर यांनी खास. विनायक राऊत यांच्याकडे केली आहे. कणकवली तालूक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव व प्राथमिक आरोग्य…

Read More

पाडलोसमध्ये घरात घुसलेल्या पाच फुटी कोब्राला जीवदान

सर्पमित्राने सोडले नैसर्गिक अधिवासात *💫बांदा दि.०८-:* संध्याकाळच्यावेळी पाडलोस केणीवाडा येथील प्रभाकर कुबल यांच्या घरातील लाकडात घुसलेल्या पाच फुट कोब्रा जातीच्या सापाने सर्वांनाच घाबरवून सोडले. फणाधारी साप पाहून सर्वांचीच भीतीने गाळण उडाली. परंतु महेश कुबल यांनी सर्पमित्र रवींद्रनाथ रेडकर यांना बोलावून त्या सापाला पकडले व नैसर्गिक अधिवासात सोडले. घरातील लाकडातून अचानकपणे आवाज येत असल्याचे प्रभाकर कुबल…

Read More

केंद्रीय पाहणी पथकाकडून वेंगुर्लेतील दाभोली व नवाबाग येथील नुकसानीची पाहणी

*💫वेंगुर्ला दि.०७-:* तौकते चक्रीवादळात झालेल्या नकसानीची पाहाणी आणि स्थानिक प्रशासनाकडून केलेल्या पंचनाम्याची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय पाहाणी पथकाने आज सोमवारी वेंगुर्लेत दौरा केला. यावेळी त्यांनी नवाबाग येथील मच्छीमारांचे झालेले नुकसान आणि दाभोली येथील माड पोफळी यांचे झालेले नुकसान याची पाहणी केली. वेंगुर्ले तालुक्याच्या किनारपट्टी भागाला या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय…

Read More

असरोंडी हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी विजय पोईपकर यांचे निधन…

*💫मालवण दि.०७-:* असरोंडी हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी श्री. विजय सदाशिव पोईपकर (६९) यांचे आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. असरोंडी हायस्कूल येथे श्री. विजय पोईपकर यांनी सुमारे ३३ वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे आणि इमानेइतबारे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काम केले होते. विद्यार्थी प्रिय कर्मचारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या पश्चात…

Read More

जिव्हाळा अनाथाश्रमाला बेडशीट, ब्लैंकेट वाटप

शिरोडा रोटरी क्लबचा उपक्रम *💫वेंगुर्ले दि.०७-:* रोटरी क्लब ऑफ शिरोडाच्या वतीने जिव्हाळा अनाथाश्रमाला बेडशीट आणि ब्लॅंकेट भेट देण्यात आले.रोटरी क्लब ऑफशिरोडा यांचे वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. माड्याची वाडी येथील जिव्हाळा सेवाश्रम मधील अनाथ मुले व अनाथ व्यक्तींना थंडीपासून बचाव होण्यासाठी श्री सुरेश बिर्जे जीवन आधार ट्रस्ट द्वारे संचालित माड्याची वाडी पिंगुळी येथील अनाथसेवाश्रमाला…

Read More

आचरा, चिंदर येथील तौक्तेग्रस्ताच्या मदतीला आ वैभव नाईक धावले

सीमेंट पत्र्यांचे केले वाटप *💫मालवण दि.०७-:* तौत्के चक्रीवादळाचा फटका आचरे चिंदर गावाला मोठ्या प्रमाणात बसला होता.यात घरावर झाडे पडून वारयाने पत्रे उडून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा आपदग्रस्तांच्या मदतीला आमदार वैभव नाईक सरसावले असून त्यांच्या माध्यमातून उपलब्ध सिमेंट पत्र्यांचे वाटप शाखा प्रमुख जगदीश पांगे, ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गांवकर यांच्या हस्ते सोमवारी आचरा येथे…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६९ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.०७ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ६९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १५ तर ग्रामीण भागात ५४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सबनीस वाडा ३, वैश्यवाडा २, सालई वाडा ३, झीरंग १, बांदा नाका २, न्यू सालईवाडा १, भटवाडी १, सावंतवाडी २, तर…

Read More
You cannot copy content of this page