भाजपाचे उपजिल्हा रुग्णालयासमोर निषेध आंदोलन सुरु
नगराध्यक्ष संजू परब यांची उपस्थिती *ð«सावंतवाडी दि.१४-:* जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना देखील रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, कमी असलेला मेडिकल स्टाफ, कोरोना आजाराचा सामना करण्यास अयशस्वी ठरलेले निष्क्रिय पालकमंत्री, महाभकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी भाजप कडून आज उपजिल्हा रुग्णालय समोर निषेध आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी , जिल्हाध्यक्ष राजन तेली नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय…
