
साटेली गाव विकास पॅनलच्या ग्रामपंचायत सदस्या सुभद्रा कुबल यांचा शिवसेनेत प्रवेश…..
शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीत प्रवेश ð«सावंतवाडी दि.१८-: साटेली गाव विकास पॅनलच्या ग्रामपंचायत सदस्या सुभद्रा कुबल यांनी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, साटेली सरपंच केशव जाधव, सुधा कवठणकर, उदय पारीपत्ते, ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र कोरगावकर, सुभद्रा कुबल, संतोष सावंत, राजन नाईक नंदू झारापकर, नम्रता झारापकर,…