рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рддреАрд▓ рддреАрди рд▓рдШреБ рдкрд╛рдЯрдмрдВрдзрд╛рд░реЗ рдкреНрд░рдХрд▓реНрдк рддреБрдбреБрдВрдм
*ð«सिंधुदुर्गनगरी, दि.१५-:* कणकवली तालुक्यातील हरकूळ, मालवण तालुक्यातील धामापूर आणि सावंतवाडी तालुक्यातील माडखोल हे तीन लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तर 9 लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 50 टक्क्या पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 102.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 228.1840 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 51.01 टक्के…
