२१ जून नंतर लॉकडाऊन वाढविल्यास व्यापाऱ्यांसोबत जनआंदोलन
नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा *ð«सावंतवाडी दि.१६-:* अत्यावश्यक आणि मर्यादेत वेळेत दुकाने सुरू ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे शहरातील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, २१ जुन नंतर देखील लॉक डाऊन वाढवल्यास व्यापाऱ्यांच्या सोबत राहून जनआंदोलन उभारत सर्व दुकाने खुली करणार असा इशारा सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. यावेळी पोलिसांनी आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल केला अथवा…
