*पर्यटन व्यवसायिक डी.के.सावंत यांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर आरोप*
*💫सावंतवाडी दि.१६-:* सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार पाहून त्यांना सार्वजनिक भ्रष्टाचार विभाग म्हणून जाहीर करण्यास काहीच हरकत नाही. कितीही तक्रारी केल्या तरी त्याचा परिणाम या खात्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होत नाही. असा आरोप पर्यटन व्यवसायिक डी.के.सावंत यांनी केला आहे.
