व्यवसायिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार:सतीश सावंत
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचा ६७ वा वर्धापनदिन उत्साहात *ð«कणकवली दि.०४-:* ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध करून देणे ही आम्हा सर्व संस्था चालकांची जबाबदारी आहे. २००४ मध्ये सुरू केलेल्या विज्ञान शाखेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना करिअरची संधी उपलब्ध झाली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान किती मिळते हे महत्वाचे आहे. येत्या काळात…
