वाघ म्हणायचे आणि कोल्ह्यासारखे पळायचे
दोन दिवसांच्या अधिवेशनावरुन नारायण राणेंची आघाडी सरकारवर गंभीर टिका *ð«ओरोस दि.०५-:* पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे घेतले जात आहे. अधिवेशन पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित न राहून परंपरा मोडली आहे. त्यामुळे हे उद्धव ठाकरे सरकार राज्यातील जनतेच्या भल्यासाठी नसून स्वतःची कामे करून घेण्यासाठी हे सरकार आहे. एकीकडे स्वतःला वाघ म्हणायचे आणि दूसरीकडे कोल्ह्याप्रमाणे पळून जायचे,…
