इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हल्यू संस्थेमार्फत कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर

कणकवली दि.०५ इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हल्यू या संस्थेमार्फत भारतीय जनता पार्टीने विंनती केल्याप्रमाणे 10 लिटरचे 3 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपजिल्हा रुग्णालय कणकवलीला देण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी पुनीत पटेल, नरोलम पटेल, सुभाष पटेल, हिरेन पटेल तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. संजना सावंत, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, बबलू सावंत, सोनू सावंत, प्रदीप गावडे, शिशिर परुळेकर, समर्थ राणे, पप्पु पुजारे, प्रवीण पाटील,सुभाष मालंडकर, श्रीम. प्राची कर्पे, महेश सावंत, अजय घाडी, डॉ. शिकलगार, डॉ. टाक हे उपस्थित होते

You cannot copy content of this page