देवगड तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊस
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 14 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1177.26 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 04(1237), सावंतवाडी –…
