Headlines

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдпреЗрдереЗ реирек рдиреЛрд╡реНрд╣реЗрдВрдмрд░ рд░реЛрдЬреА рднрд╛рдд рдЦрд░реЗрджреАрдЪрд╛ рд╢реБрднрд╛рд░рдВрдн….

💫सावंतवाडी दि.२०-: शासकीय आधारभूत किंमत भात खरेदी योजना सन २०२०-२१ अंतर्गत भात खरेदीचा शुभारंभ मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी खरेदी-विक्री संघाच्या सावंतवाडी माठेवाडा येथील भात खरेदी केंद्रावर होणार आहे. यावर्षी भात खरेदीकरिता शासनाने प्रतिक्विंटल १८६८ रूपये एवढा दर जाहीर केला आहे. शेतकºयांनी भात विक्रीस आणतेवेळी भात पिकाखालील आवश्यक क्षेत्राचा अद्यावत सातबारा, बँकेच्या सेव्हिंग पासबुकची व आधार…

Read More

рд╡рд╛рдвреАрд╡ рд╡реАрдЬ рдмрд┐рд▓рд╛рдВрд╡рд┐рд░реЛрдзрд╛рдд рднрд╛рдЬрдк рдХрд╛рд░реНрдпрдХрд░реНрддреНрдпрд╛рдВрдЪреЗ рдорд╣рд╛рд╡рд┐рддрд░рдг рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рд╕рдореЛрд░ рдард┐рдпреНрдпрд╛ рдЖрдВрджреЛрд▓рди

महावितरण व ठाकरे सरकारचा निषेध;पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची 💫कणकवली दि.२०-: वाढीव वीज बिलाच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी येथील महावितरण कार्यालयाच्या गेटवर ठिय्या आंदोलन करून महावितरण व ठाकरे सरकारचा निषेध केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवून कार्यकारी अभियंत्यांना भेटण्यासाठी केवळ पाच जणांचे शिष्टमंडळ जाईल अशी भूमिका पोलिस प्रशासनाने घेतल्याने, पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक…

Read More

рд╢рд╛рд│рд╛ рд╕реБрд░реВ рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рдирд┐рд░реНрдгрдпрд╛рдЪрд╛ рдкреБрдирд░реНрд╡рд┐рдЪрд╛рд░ рдХрд░рд╛рд╡рд╛тАж

जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई 💫कुडाळ दि.२०-: नववी,दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यीवर्गासाठी दिनांक २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा आत्मघातकी असून त्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा धोका लक्षात घेता या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. संपूर्ण देशातच अद्यापपर्यंत कोरोनाचा…

Read More

рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрдЪреНрдпрд╛ рдирд┐рд╖реНрдХреНрд░рд┐рдп,рдЕрдкрдпрд╢реА рд▓реЛрдХрдкреНрд░рддрд┐рдирд┐рдзреАрдВрдирд╛ рдЬрдирддреЗрдиреЗрдЪ рдЬрд╛рдм рд╡рд┐рдЪрд╛рд░рд╛рд╡рд╛тАж

मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांचे जनतेला प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन 💫मालवण दि.२०-: शासनाने कोरोना काळात विकासकामांवर घातलेली बंदी उठवण्यात सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार आणि पालकमंत्री अपयशी ठरले असुन जिल्ह्यातील जनतेला अजुनही काही महिने खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागणार आहे.आमदार वैभव नाईक मालवण धामापुर ते कुडाळ रस्त्याची वर्कऑर्डर झाली असुन लवकरच रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगत…

Read More

рдорд╛рд▓рд╡рдг рдХреБрдкреЗрд░реАрдЪреНрдпрд╛ рдШрд╛рдЯреАрдд рдХрд╛рд░рд▓рд╛ рдЭрд╛рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдЕрдкрдШрд╛рддрд╛рдд рдкрд░реНрдпрдЯрдХ рдЬрдЦрдореА…..

💫मालवण दि.२०-: मालवणची पर्यटन सफर आटोपून माघारी परतणाऱ्या धुळेच्या पर्यटकांच्या कारला आज पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास मालवण कसाल मार्गावरील कुपेरीची घाटी येथील वळणावर चालकाचा अर्टिका कारवरील ताबा सुटल्याने भिषण अपघात झाला अपघातात अर्टिका कारमधील प्रवासी कारमध्येच अडकून पडले होते.या मार्गाने जाणाऱ्या वहानातील तसेच स्थानिक ग्रामस्थानी सर्वांना कारमधून बाहेर काढले. जखमीना अधिक उपचारासाठी ओरस जिल्हा…

Read More

рдХреБрдбрд╛рд│ рдпреЗрдереЗ рднрд╛рдЬрдкрдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рдорд╣рд╛рд╡рд┐рддрд░рдгрдЪреНрдпрд╛ рдЕрдзреАрдХреНрд╖рдХ рдЕрднрд┐рдпрдВрддрд╛ рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рдд рдзрдбрдХтАж.

राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी 💫कुडाळ दि.१९-: कोरोना काळातील वीज बिल तसेच वाढीव वीज बील माफ करण्याच्या मागणीसाठी आजभाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात धडक देण्यात आली. यावेळी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोकताना पदाधिकारी व पोलिस यांच्यात झटापट झाल्याने वातावरणात काही काळ तंग बनले….

Read More

рдХреБрдбрд╛рд│ рддрд╛рд▓реБрдХрд╛ рдЦрд░реЗрджреА рд╡рд┐рдХреНрд░реА рд╕рдВрдШрд╛рдд рднрд╛рдд рдЦрд░реЗрджреА рдХреЗрдВрджреНрд░рд╛рдЪрд╛ рдЖ.рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ рд╢реБрднрд╛рд░рдВрдн….

💫कुडाळ दि.१९-: पणन हंगाम २०२०-२१मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत कुडाळ तालुका खरेदी विक्री संघामार्फत शासकीय भात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.याचा शुभारंभ आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कुडाळ खरेदी – विक्री संघ येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी शेतकऱ्यांनी भाताची विक्री केली. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भात खरेदी केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन…

Read More

рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░рд╡рд╛рджреА рдХрд╛рдБрдЧреНрд░реЗрд╕рдЪреЗ.рдЕрдзреНрдпрдХреНрд╖ рд╢рд░рдж рдкрд╡рд╛рд░ рдпрд╛рдВрдЪреА рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░рд╡рд╛рджреА рдХрд╛рдБрдЧреНрд░реЗрд╕рдЪреЗ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдзреНрдпрдХреНрд╖ рдЕрдорд┐рдд рд╕рд╛рдордВрдд рдпрд╛рдВрдиреА рдШреЗрддрд▓реА рднреЗрдЯ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या संघटनात्मक कार्याचे पवार यांनी केले कौतुक 💫कुडाळ दि.१९-: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मुंबई येथे भेट घेऊन जिल्ह्यातील पक्ष संघटना वर्षपुर्ती अहवाल सादर केला. यावेळी पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या संघटनात्मक कार्याचे कौतुक करीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी…

Read More

рдЬрдирддрд╛ рджрд▓ рдкрдХреНрд╖рд╛рдЪреЗ рд╕рдорд╛рдЬрд╡рд╛рджреА рдиреЗрддреЗ рдЙрджрдп рдирд╛рдбрдХрд░реНрдгреА рдпрд╛рдВрдЪреЗ рдирд┐рдзрди….

💫कुडाळ दि.१९-: जनता दल पक्षाचे समाजवादी नेते उदय नाडकर्णी (७५) यांचे आज सकाळी ८ वाजता राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.लहान पणापासूनच समाजवादी विचारसरणीने जीवन जगणारे उदय नाडकर्णी यांनी माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते, समाजवादी नेते बबन डिसोझा, किशोर पवार, जयानंद मठकर, माजी आमदार बाली किनळेकर, पुष्पसेन सावंत या समाजवादी नेत्यांबरोबर काम केले. माजी आमदार बाली…

Read More

рд░рд╕реНрддреЗ рджреБрд░рд╛рд╡рд╕реНрдереЗ рдмрд╛рдмрдд рднрд╛рдЬрдк рдЖрдВрджреЛрд▓рди рдЫрдбрдгрд╛рд░тАж.

तालुकाध्यक्ष नासीर काझी यांचे तहसिलदारांना निवेदन 💫वैभववाडी दि.१९-: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे तालुक्यातील जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभाग या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याने गुरुवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा वैभववाडी भाजपच्या वतीने देण्यात…

Read More
You cannot copy content of this page