रोटरीच्या नूतन कार्यकारिणीने दिली अंकुर महिला निवारा केंद्राला भेट

अध्यक्ष साईप्रसाद हवलदार यांच्यासह अन्य रोटरीयन होते उपस्थित;यावेळी करण्यात आले मास्क वाटप *💫सावंतवाडी दि.०९-:* रोटरी क्लब, सावंतवाडीच्या नुतन अध्यक्ष रो. साईप्रसाद हवालदार यानी आपल्या वर्षात महिला सबलीकरणावर भर देण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याप्रमाणे सावंतवाडी येथील शासकीय “अंकुर महिला निवारा केंद्राला” आज रोटेरीयन्स सोबत भेट दिली. त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि वर्षभर या महिला साठी काम करण्याचे…

Read More

कोरोनावर मात करण्यासाठी सिंधुमित्र सेवा संघाचा अनोखा उपक्रम

जिल्ह्यात ६० ठिकाणी लावले कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती फलक *💫सावंतवाडी ता.०९-:* कोरोना महामारीचा दीड वर्ष सर्वजण अनुभव घेत आहेत. अद्यापही कोरोना संकट कायम असून या कोरोना प्रतिबंधासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीनेही गेले सव्वा वर्ष कोरोना प्रतिबंधात्मक उपक्रम सुरू असून या प्रतिष्ठानच्यावतीने नुकतेच सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यातील महत्त्वाचा ६० ठिकाणी…

Read More

जिल्ह्यात आज आणखी २३५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३९ हजार १९२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३,हजार ९३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २३५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

कोरोना संकट टळून लवकरच शाळा पूर्ववत सुरु होतील

चला ज्योत जागवूया कार्यक्रमात डॉ लता मोरे यांचा आशावाद *💫मालवण दि.०९-:* कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु ऑनलाईन शिक्षणात शिक्षक मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना सर्वच गोष्टी समजत नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होत नाही. ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला मारक आहे. लवकरच कोरोनाचे संकट टळून शाळा पूर्ववत सुरू होतील, असा आशावाद डॉ….

Read More

सुनंदा तळाशीलकर यांचे निधन

रवी तळाशीलकर यांच्या मातोश्री *💫मालवण, दि.०९-:* मालवण गवंडीवाडा येथील रहिवासी श्रीमती सुनंदा लक्ष्मण तळाशीलकर (वय-८९) यांचे आज शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. मनमिळाऊ आणि परोपकारी स्वभावामुळे त्या जनमाणसात लोकप्रिय होत्या. त्यांच्यावर दांडी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मालवण व्यापारी संघाचे कार्यवाह रवी तळाशीलकर यांची ती आई होय. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सून, नातवंडे, नात…

Read More

शेर्पे येथील मारहाण प्रकरणी दोघांची सशर्त जामिनावर मुक्तता

*💫कणकवली दि.०९-:* क्रिकेट मंडळाच्या पैशांची मागणी करून मारण्याची धमकी देत दांड्याच्या साहाय्याने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या उदय आकाराम पवार (43) व मंदार आकाराम पवार (36, रा. शेर्पे- भटवाडी ता. कणकवली) यांची 15 हजाराच्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली. आरोपींच्या वतीने ऍड.अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले. याबाबत शेर्पे – भटवाडी येथील वसंत बाबी पांचाळ यांनी…

Read More

डेंग्यू, हिवताप विरोधी वेंगुर्लेत जनजागृती

डास निर्मूलन मोहिम राबविली *💫वेंगुर्ला दि.०९-:* वेंगुर्ला नगरपरिषद व वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात डेंग्यू, हिवताप जनजागृती व प्रत्यक्ष डास निर्मूलन मोहिम कार्यक्रम राबविण्यात आला. सध्यस्थितीत पावसाळी वातावरण असल्याने डेंग्यू, मलेरिया यासारख्या किटकजन्य आजारांचे प्रमाण वाढणार आहे. नागरिकांपर्यंत याची जनजागृती होण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. मच्छरांची वाढ ही झाडी वाढल्याने होत नाही. तर आपल्या…

Read More

राज्यस्तरीय ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

*💫मालवण दि.०९-:* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेच्या वतीने राज्यस्तरीय खुली ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धा २०२१ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी मराठी भाषेतला कोणताही उतारा ( नाट्य प्रवेश, स्वगत, नाट्यछटा, स्वलिखील ) तीन ते पाच मिनिटांच्या व्हिडिओद्वारे अभिनित करायचा आहे. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख १८ जुलै असून स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे…

Read More

कणकवली एस टी आगारातील कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सूरू

*💫कणकवली दि.०९-:* कणकवली एस टी आगारातील कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून, 18 ते 45 वर्षे वयोगटासाठी कणकवली डेपो कर्मचारी वर्गासाठी 200 डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. हे लसीकरण रा. प. विभागीय कार्यशाळा व कणकवली डेपो येथे होत असून यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. एसटी विभागाच्यावतीने यंत्र अभियंता…

Read More

अजय गोंदावळे, आनंद नेवगीच्या मागणीला यश

एसटी कर्मचाऱ्यांचे लसिकरण सुरु *💫सावंतवाडी दि.०९-:* भाजपचे सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे आणि सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक आनंद नेवगी यांनी काही दिवसांपूर्वी एस. टी. महामंडळाच्या कर्मचारी वर्गासाठी तसेच दिव्यांगांसाठी वेगळे लसीकरण राबवण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून, आज ठीक ठिकाणी प्रामुख्याने एस.टी महामंडळाचे कर्मचारी आणि दिव्यांग यांना लसीकरण केले जात आहे.

Read More
You cannot copy content of this page