рдорд╛рд▓рд╡рдгрд╛рдд рд╕рд╛рдпрдХрд▓ рдмрдБрдХреЗрдЪреЗ рдЙрджреНрдШрд╛рдЯрди
खासदार सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त जनशिक्षण संस्थेचे आयोजन *ð«मालवण दि.१०-:* खासदार सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसा निमित्त जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मानव साधन विकास संस्था संचालित परिवर्तन केद्र संकल्पनेतर्गत मालवण तालुका सायकल बँकचे उद्घाटन रविवार दि ११ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वा कन्याशाळा मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे….
