रेशनिंग दुकानासाठी पुन्हा अर्ज दाखल करावा
बावशी महीला बचत गटाचे आमरण उपोषण मागे *ð«कणकवली दि.११-:* कणकवली तालुक्यातील बावशी जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गट यांनी बावशी गावाला स्वतंत्र मिळणारे रेशनिंग दुकानासाठी गेल्या वर्षी प्रस्ताव पुरवठा विभागाजवळ सुपूर्द करण्यात आला होता. मात्र कालांतराने त्यांनी प्रस्ताव रद्द केल्याने सदर बचत गटाने पुरवठा विभाग यांच्या विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली होती दुसऱ्या दिवशी नायब…
