करूळ घाटाचे नुकसान हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षामुळे
आम.नितेश राणे यांचा आरोप;महामार्ग अधिकाऱ्यांवर धरले धारेवर *ð«वैभववाडी दि.१३-:* अतिवृष्टीत करूळ घाटाचे झालेले नुकसान हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षामुळे झाले आहे. असा आरोप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर करत त्यांना धारेवर धरले. तुम्ही साहेबा सारखे वागू नका. कृतीतून काम करून दाखवा. खचलेल्या भागाची डागडुजी करण्याचे काम तात्काळ हाती घ्या. घाटातील गटारे साफ…
