तळाशिल धुपप्रतिबंक बंधार्याचे रखडलेले १४०० मीटरचे काम तातडीने पुर्ण करा
तळाशिल ग्राम विकास मंडळाने मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचे वेधले लक्ष *ð«मालवण दि.२४-:* उधाणाच्या वेळी समुद्राचा तळाशिल गावाला धोका निर्माण झाला आहे.या पावसात अनेक वीज पोल समुद्राने गिळंकृत केले आहेत.रस्त्यापलीकडील घरे भीतीच्या छायेत आहेत.गेली अनेक वर्षे मालवण तालुक्यातील तळाशिल येथील समुद्र किनारी धुपप्रतिबंक बंधार्याचे रखडलेले १४०० मीटरचे काम तातडीने पुर्ण करण्यासाठी तळाशिल ग्राम विकास मंडळाने…
