सिंधुदुर्गातील गाड्यांना चेकपोस्टवर तपासणीत शिथिलता द्या
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे उत्तर गोवा जिल्हाधिकारी व पोलीस महानिरीक्षकांना निर्देश : सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा युवा मोर्चा पदाधिकार्यांनी वेधले लक्ष *⚡बांदा दि.०१-:* महाराष्ट्र – गोवा सीमेवरील चेकपोस्टवर गोव्यातील पोलीसांकडून केल्या जाणार्या कडक तपासणी बाबत भाजपा युवा मोर्चा पदाधिकार्यांनी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिंधुदुर्गातील…
