कणकवलीत संदेश पारकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक…

महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित:शहर विकास आघाडी बाबत आज निर्णय शक्य.. कणकवली : कणकवली नगरपंचायत 2025 या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी त्याचबरोबर आगामी रणनीती ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक माजी नगराध्यक्ष तथा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या निवासस्थानी सुरू झाली आहे. या बैठकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,…

Read More

गोवा आयर्नमॅन स्पर्धेत सिंधुदुर्गच्या प्रमोद भोगटे यांचे उल्लेखनीय यश…

कुडाळ : गोव्यात रविवारी झालेल्या गोवा आयर्नमॅन ७०.३ हि दमश्वासाची परीक्षा घेणारी स्पर्धा दिलेल्या वेळेत पूर्ण करून सिंधुदुर्ग जिल्हयात कुडाळच्या प्रमोद भोगटे यांनी ४५ ते ४९ या वयोगटात उल्लेखनीय यश मिळवलं आहे. देशविदेशातून सुमारे पंधराशे स्पर्धक सहभागी झालेल्या या स्पर्धेत १.९ किमी स्विमिंग, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी रनिंग अशी सुमारे ११३ किलोमीटरची स्पर्धा…

Read More

श्रीराम बोअरवेल…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🔵कामगार पाहीजेत🔵 🟪श्रीराम सोलर व श्रीराम बोअरवेल येथेअनुभवी कामगार पाहिजे. ▪️वेल्डर– १ १५०००/-▪️इलेक्ट्रिसियन– १ १५०००/-▪️ऑफीससाठी मुलगी १००००/- संपर्क– 8889998824. 7775921004. 9420293799. 7588570587. 7774851004. 🛑श्रीराम बोअरवेल..सावंतवाडी🛑 तोच विश्वास…💯%..तिच सेवा. 🌞 PM सुर्यघर योजना 🌞 💧सिंधुदुर्ग जिल्हात 💯% पाणी काढून देणारे एकमेव बोअरवेल म्हणजे श्रीराम बोअरवेल..सावंतवाडी💧इलेक्ट्रिक मशिनव्दारे सर्वे केलेल्या बोअर वेलला पिण्याचे पाणी प्रतिदीन…

Read More

शिव प्रताप दिनाचे औचित्य साधून ऊद्या मळगाव येथे ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन शिबीर…

⚡सावंतवाडी ता.१०-: मळगाव-रस्तावाडी अष्टविनायक कला क्रीडा मंडळ, दुर्ग मावळा प्रतिष्ठान व रेडी येथील दुर्ग रक्षक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिव प्रताप दिनाचे औचित्य साधून ऊद्या ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ .०० ते दुपारी ०१.०० या वेळेत मळगाव येथील शारदा विद्यालय रस्ता शाळेत ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन व चौथीच्या इतिहास विषयाला अनुसरून शिबीर आयोजित करण्यात आले आहे….

Read More

कुडाळ शहरातील ट्रान्सफॉर्मर्सचा सर्व्हे होणार…

वीज समस्यांबाबत युवासेनेने वेधले महावितरणचे लक्ष:अधीक्षक अभियंत्यांचा सकारत्मक प्रतिसाद.. कुडाळ : कुडाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या विजेच्या समस्यांबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवासेनेच्या पदाधिकऱ्यानी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. याबाबत युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी थेट महावितरण अधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी महावितरण अधिक्षक…

Read More

कुडाळ न. प. च्या कचरा प्रकल्पाविरुद्धपात संघर्ष समितीचे लाक्षणिक उपोषण…

प्रकल्प रद्द न झाल्यास एमआयडीसी कार्यालयात आत्मदहन करणार.. ⚡कुडाळ ता.१०-: कुडाळ एमआयडीसीमध्ये भूखंड क्रमांक जी-०२/०२ येथे नगर पंचायत मार्फत उभारण्यात येणाऱ्या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आजूबाजूच्या भूखंडधारक उद्योजक, रहिवासी,प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाविरोधात कुडाळ एमआयडीसी घनकचरा प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीने गवळदेव येथील एमआयडीसी कार्यलयासमोर आज लाक्षणिक उपोषण करण्यात…

Read More

कट्टा खालची गुरामवाडीत वृद्ध महिलेवर चोरट्यांचा जीवघेणा हल्ला…

⚡मालवण ता.१०-:चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्याअज्ञात चोरट्यानी कट्टा खालची गुरामवाडी येथे राहणाऱ्या रोहिणी रमेश गुराम (वय 65) या वृद्ध महिलेवर खुनी हल्ला चढवीत पोबारा केल्याची घटना घडली आहे अज्ञात चोरट्यानी केलेल्या हल्ल्यात श्रीमती रोहीनी गुराम यांना जीव गमवावा लागला असून दिवसाढवल्या घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे दरम्यान, गंभीररित्या जखमी अवस्थेतील त्या महिलेला शेजारी व…

Read More

वाफोलीत श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव १२ नोव्हेंबरला…

बांदा/प्रतिनिधीवाफोली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक १२ नोव्हेंबरला होणार आहे. यानिमित्त माऊलीच्या दर्शनासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची अलोट गर्दी होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर माऊलीला भरजरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकार व आकर्षक फुलांनी सजविणार आहेत. दिवसभर नवस फेडणे, नवस बोलणे, देवीची ओटी भरण्याचे कार्यक्रम होणार आहेत. रात्री १२ वाजता…

Read More

गावराई थळकर वाडीतील उबाठा सेना कार्यकर्ते शिदेसेनेत प्रवेश…

⚡ओरोस. ता १०-:शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे शिवसेना जिल्हाप्रमुख दतासामंत . यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गावराई थळकरवाडी येथील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तसेच भाजपाचे माजी उपसरपंच संजय आयरे सहबाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. कुडाळ तालुक्यातील गावराई येथील टेंब वाडी ,कुळकरवाडी, नंतर तिसराथळकरवाडी येथील ठाकरे…

Read More

सावंतवाडीत १६ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.१०-: डी.जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडी यांच्यावतीने कै.दत्ताभाई बांदेकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन दि.१६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. ही स्पर्धा विविध गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे विषयगट अ नर्सरी ते सिनीअर केजी – रंगभरण स्पर्धागट ब इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी – रंगभरण…

Read More
You cannot copy content of this page