कणकवली -सावंतवाडी एसटीला अपघात

ब्रेक न लागल्याने रस्त्याच्या कडेला कलंडली;हानी टळली *⚡कुडाळ ता.०४-:* कुडाळ पंचायत समिती जवळ कणकवली सावंतवाडी एसटी बस सकाळी आठ वाजता कुडाळ येथे येत असतात ब्रेक न लागल्याने रस्त्याच्या कडेल कलंडली.यावेळी या बसमधून सुमारे ३०प्रवाशी प्रवास करत होते.बस एका साइडला अचानक कलंडल्याने बस मधील प्रवाशाने आरडाओरडा केला. परंतु एस टी बस साइडला असलेल्या विद्युत पोलांना अडकून…

Read More

कणकवली शहरातील पूरबाधित आदिवासी कातकरी बांधवांसाठी राष्ट्रवादीचा मदतीचा हात

कणकवली 4 ऑगस्ट (प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली शहरातील पूरबाधित आदिवासी कातकरी बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तू तसेच संसारोपयोगी ताट, टोप, तांब्या, पेला आदी वस्तूंचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल च्या…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या लसीकरणात गोंधळ

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना धरले धारेवर *⚡सावंतवाडी ता.०४-:* उपजिल्हा रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या लसीकरणात गोंधळ होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष डाॅ.उत्तम पाटील यांच्यासह अन्य डॉक्टर कर्मचारी यांना धारेवर धरले. पहाटे रांगेत उभ्या राहणाऱ्या सर्वसामान्य माणसांना कुपन मिळत नाही परंतु राजकीय वसेलीबाजीवाल्यांना कुपन मिळते हे तात्काळ…

Read More

ज्ञानवर्धिनी कॉलेज तळेरे येथे कलीनरी आर्ट व एम.कॉम अभ्यासक्रम सुरू

पाकशास्त्र व हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा कोर्स कोकणात प्रथमच *⚡कणकवली ता.०४-:* ज्ञानवर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट तळेरे या संस्थेला यावर्षी पासून महाराष्ट्र शासनाने बी.ए. कलीनरी आर्ट व एम. कॉम. ऍडव्हान्स अकाऊंट या दोन नव्या अभ्यासक्रमाला परवानगी दिलेली आहे. कली नरी आर्ट हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठा अंतर्गत सध्या मुंबईतील दोन कॉलेज मध्ये सुरु असून कोकणातील इतर पाच…

Read More

खर्डेकर महाविद्यालयाच्या एन.सी.सी. युनिटने पूरग्रस्तांना केले मदतीचे वाटप

*⚡वेंगुर्ले ता.०४-:* एन. सी.सी.युनिट बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय.वेंगुर्ला यांनी २३ जुलै,२०२१ रोजी आलेल्या महापूरमूळे प्रभावीत निमजगाव व गडगेवाडी, बांदा येथिल ४५ कुटुंबाना घरोघरी प्रत्यक्ष जाऊन अन्न धान्य वाटप करून मदत केली. बांदा ग्रामपंचायतीचे सरपंच श्री आक्रम खान यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्राचार्य. डॉ. विलास देऊळकर व एन. सी.सी.ओफिसर ले. डॉ. बी.जी.गायकवाड . बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.०४-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 50 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 368.2930 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.32 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 58 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 63.6480, अरुणा…

Read More

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 51 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.०४-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 31.7 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2788.48 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 51(2747), सावंतवाडी –…

Read More

सावंतवाडी शहरातील गटारे तुंबल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले

नगरपालिकेने गटारे साफ करावीत; राष्ट्रवादीची मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी *⚡सावंतवाडी ता.०४-:* अतिवृष्टीमुळे शहरात ठिकठिकाणी गटारे तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून शहरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत समस्या निर्माण झाली असून योग्य ती उपयोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात ठिकठिकाणी गटारे…

Read More

बायकर्स ब्रदरहूड क्लब चिपळूणकरांच्या मदतीसाठी सरसावला

तब्बल 350 किटस गरजवंतांपर्यंत पोहचवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन *⚡कणकवली ता.०४-:* महाराष्ट्राच्या पश्चिमी भागात अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाली. बऱ्याच गावांमध्ये आणि शहरांमध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली कित्येकांना जीव गमवावा लागला तर बऱ्याच ठिकाणी अजून पाणी पूर्णपणे ओसरलेले नाही. नुसती घरचं नाही तर उपजीविका ज्यावर चालते ती दुकानं, फॅक्टरीस, हॉटेल्समधील सामान वाहून गेले…

Read More

हळवल येथील युवकांनी बनवला इलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर

मालवण पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमधील विद्यार्थ्यांचा प्रकल्प *⚡कणकवली ता.०४-:* वाढत्या पेट्रोल-डिझेलमुळे त्रस्त सामान्य नागरिकांसाठी मालवण पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मधील विद्यार्थ्यांनी दिलासा दिला आहे.मालवण पॉलिटेक्निक कॉलेजच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमधील शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर बनवला आहे वाढत्या पेट्रोल-डिझेलमुळे त्रस्त सामान्य नागरिकांसाठी हा ईलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर उपयोगी ठरणार आहे कणकवली तालुक्यातील हळवल या गावी राहणारे शरद दशरथ जाधव…

Read More
You cannot copy content of this page