हॉटेल लेक व्ह्यू समोरील चौकाला श्रीमंत राजे खेमसावंत भोसले असे नाव दया

मनसेचे परिवहन सेना जिल्हाध्यक्ष अँड. राजू कासकर व माजी उपजिल्हाध्यक्ष ऍड. अनिल केसरकर यांची मागणी *⚡सावंतवाडी ता.१०-:* शहरातील हॉटेल लेक व्ह्यू समोरील चौकाला श्रीमंत राजे खेमसावंत भोसले चौक असे नाव देण्यात यावे .अशी मागणी मनसेचे परिवहन सेना जिल्हाध्यक्ष अँड. राजू कासकर व माजी उपजिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

Read More

दुर्धर आजार मदतीसाठी २० प्रस्तावांना मंजुरी

जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांची माहिती *⚡ओरोस दि.१०-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने दुर्धर आजाराने पिडीत रुग्णांना औषध उपचारासाठी हातभार लागावा यासाठी प्रति लाभार्थी १५ हजार रुपये आर्थिक सहाय्य केले जाते. २७ जुलै २०२१ पर्यंत जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे कणकवली तालुक्यातील १, कुडाळ तालुक्यातील २ मालवण तालुक्यातील ५ वेंगुर्ला तालुक्यातील १ सावंतवाडी तालुक्यातील ११ असे पाच…

Read More

शिष्यवृत्तीला परीक्षेला बसणार ४ हजार ९४४ विद्यार्थी

*⚡ओरोस दि.१०-:* अंतीमता तब्बल तीन वेळा पुढे गेलेली पूर्व प्राथमिक पूर्ण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा १२ ऑगस्ट रोजी होण्याचे निश्चित झाले आहे. सकाळी ११ ते १२.३० या वेळेत प्रथम भाषा आणि गणित तर दुपारी १.३० ते ३ या वेळेत द्वितीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी हे पेपर होणार आहेत. एकूण ७५ प्रश्न असणार असून प्रत्येक पेपर १५०…

Read More

महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रणाली झेमणे याना पोलीस नाईक पदी पदोन्नती

*⚡देवगड ता.१०-:* देवगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रणाली मनोहर झेमणे याना पोलीस नाईक पदी पदोन्नती देण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सुमारे ३६ पोलीस कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे त्या सर्वांचे जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी अभिनंदन. करून शुभेच्छा दिल्या आहेत .यात प्रणाली झेमणे…

Read More

जिल्ह्यातील ३६ पोलिसांना पदोन्नती

पोलीस अधीक्षक दाभाडे यांचे आदेश *⚡ओरोस ता ०९-:* जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जिल्ह्यातील ३६ पोलिसांना पदोन्नती दिली आहे. यात आठ पोलिसांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर, १२ पोलिसांना हवालदार या पदावर तर १५ पोलिसांना पोलीस नाईक या पदावर बढती देण्यात आली आहे. पोलीस हवालदार असलेल्या बी ए गिरकर, व्ही एन नाईक, एस वाय नाईक,…

Read More

कोविड काळात बंद करण्यात आलेल्या ग्रामीण एस.टी फेऱ्या पूर्ववत कराव्यात

सावंतवाडी पं.स.सभापती,उपसभापतीसह सदस्यांनी वेधले लक्ष *⚡सावंतवाडी ता.०९-:* कोविड काळात बंद करण्यात आलेल्या ग्रामीण भागातील एसटी बसच्या फेऱ्या पूर्ववत कराव्यात या मागणीसाठी सावंतवाडी पंचायत समितीच्यावतीने सभापती निकिता सावंत उपसभापती शीतल राऊळ रवींद्र मडगावकर पंढरीनाथ राऊळ आनंद वर्धन यांनी सावंतवाडी बस डेपोचे वाहतूक नियंत्रक अधिकारी पडोळे यांची भेट घेत निवेदन दिले. तर ग्रामीण भागातील बससेवा लवकरात लवकर…

Read More

संजय तांबे यांच्या ‘विविधा’ ग्रंथाचे कवी सतीश सोळांकूरकर यांच्या हस्ते 15 रोजी प्रकाशन

*⚡कणकवली दि.०९-:* सिंधुदुर्गातील ज्येष्ठ लेखक संजय तांबे ( फोंडाघाट) यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘विविधा’ या ग्रंथाचे प्रकाशन रविवार 15 ऑगस्ट रोजी सायं. 6 वा. मुंबई येथील ज्येष्ठ कवी सतीश सोळांकूरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विविधाचे ऑनलाइन प्रकाशन होणार असून यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी रमेश सावंत, तरुण ललित लेखक…

Read More

शासकीय मत्स्य व्यवसाय शाळा गणेश मुर्त्या ठेवण्यासाठी भाडे तत्त्वावर द्या

गणेश मूर्तिकार आप्पाजी तारी यांची मागणी मालवण (प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे गणेश मूर्ती शाळेच्या इमारतीची पडझड झाल्याने तारकर्ली येथील शासकीय मत्स्य व्यवसाय शाळा गणेश मुर्त्या ठेवण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्यात यावी अशी मागणी तारकर्ली येथील गणेश मूर्तिकार आप्पाजी श्रीधर तारी यांनी जि प अध्यक्षा सौ संजना सावंत यांच्याकडे केल्यानंतर या मागणीची दखल घेत श्री तारी यांना तारकर्ली येथील मत्स्य…

Read More

प्रतिक सावंतच्या मालवणी ब्रँण्ड जर्सीचे राजे खेम सावंत भोसले यांच्या हस्ते लॉन्चिंग

*⚡सावंतवाडी दि.०९-:* स्पोर्ट क्षेत्रात अल्पावधीतच नाव लौकीक मिळविलेल्या सावंतवाडीचा सुपुत्र प्रतिक सावंत यानं खास मालवणी माणसांसाठी मालवणी ब्रॅण्ड तयार केला असून ‘आमची वाडी सुंदर वाडी, ‘आय लव्ह सावंतवाडी’ नावाची जर्सी तयार केली आहे. सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते या जर्सीच लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती…

Read More

पोलीस कर्मचारी बाबा गिरकर, गुरुप्रसाद परब यांना पदोन्नती

*⚡मालवण दि.०९-:* सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यातील सुमारे ३६ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली असून या पदोन्नतीत मालवणच्या दोन पोलिसांना संधी प्राप्त झाली आहे. मालवणचे पोलीस हवालदार बाबा गिरकर यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तर गुरुप्रसाद परब यांना पोलीस हवालदार म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. मालवण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस…

Read More
You cannot copy content of this page