कथक विशारद पूर्ण परिक्षेत गौरी कामत, मानसी मसुरकरचे सुयश
*⚡कणकवली ता.११-:* नुपूर कला मंदिर या कथक नृत्य वर्गाच्या गौरी कामत व मानसी मसुरकर दोन विद्यार्थिनी कथक विशारद पूर्ण या परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात येणार्या कथक नृत्यमधील प्रारंभिक परिक्षा या दोघींनी 2011 साली दिली होती. त्यानंतरचा त्यांचा कथक नृत्याचा प्रवास यशस्वी होण्यासाठी त्यांनी नृत्यसाधना केली. कोविडकालावधीमध्ये परिक्षा आणि…
