कणकवली पोलीस निरीक्षकपदी विजय यादव
*⚡कणकवली ता.२७-:* कणकवली पोलीस ठाणे प्रभारीपदी पोलीस निरीक्षक विजय यादव यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केली आहे. 24 ऑगस्टपासून विजय यादव यांनी कणकवली पोलीस निरीक्षकपदाचा कार्यभार सांभाळला आहे. पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला प्रकृती अस्वास्थ्यामुळे हे रजेवर गेल्यामुळे त्यांच्या जागी तात्काळ विजय यादव यांची कणकवली पोलीस ठाणे प्रभारीपदी बदली करण्यात आली असून 24 ऑगस्टपासून…
