चला पितृपक्ष साजरा करूया नव्या पद्धतीने असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमाने केले आवाहन
*⚡कणकवली ता.२१-:* पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या प्रित्यर्थ विविध विधी केले जातात. हे विधी करण्यासाठी अनेकजण प्रचंड पैसे खर्च करतात. त्याएवजी असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमातील वृध्दांना आपल्या पितृजनांची आठवण म्हणून मदत करुन पितृपक्ष वेगळ्या पध्दतीने साजरे करण्याचे आवाहन असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमाच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. गणेशोत्सव झाला की पितृपक्षातील सर्व विधी आटोपून मुंबईस्थित चाकरमानी परतीच्या प्रवासाला…
