देशात महाराष्ट्र राज्य पर्यटनात प्रथम क्रमांक होण्याची क्षमता ठेवते – संतोष मंडलेचा
*⚡मालवण ता.२५-:* आपल्या देशात केरळ हे राज्य पर्यटनाकरिता प्रसिद्ध असून प्रथम क्रमांकावर आहे मात्र महाराष्ट्र राज्यात पर्यटनासाठी पोषक वातावरण सोयीसुविधा आहेत कृषी पर्यटन, धार्मिक स्थळे, नैसर्गिक सौंदर्य, प्राचीन गड किल्ले असल्याने पर्यटन व्यवसायाच्या संधी मोठ्या प्रमाणात आहे. पर्यटन संस्कृती सर्वांना समजावल्यास व रुजवल्यास रोजगाराची संधी उपलब्ध होईल. पर्यटन क्षेत्राशी निगडित अनेक व्यवसाय जोडलेले आहेत महाराष्ट्र राज्यात पर्यटनात विकास…
