बांदा केंद्रशाळेच्या युग्धा बांदेकरची नवोदय विद्यालयासाठी निवड
*⚡बांदा ता.२९-:* जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ शाळेतील विद्यार्थीनी कुमारी युग्धा दिपक बांदेकर हिची सन २०२१-२२या शैक्षणिक वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. चालूवर्षी ११आॅगस्ट रोजी जवाहर नवोदय विद्यालासाठी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांची निवड करणेसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेत जिल्हाभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. देशभरातील नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशासासाठी…
