जिल्हा परिषदेचे सत्ताधारी भ्रष्टाचारात व्यस्त असल्यानेच निधी अखर्चित – हरी खोबरेकर
नारायण राणेंच्या ताब्यात असलेली जिल्हा परिषद ठरली अकार्यक्षम *⚡मालवण ता.१०-:* शाळांना पुरविण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरमध्ये अफरातफर , सत्ताधाऱ्यांच्या घरातील व्यक्तींना कामांचा ठेका मिळवून देणे, निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाचा पैसा लाटणे, रस्त्याची कामे पूर्ण करण्याअगोदरच बिले काढणे अशा वेगवेगळ्या भ्रष्टचाराच्या कामात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सत्ताधारी व्यस्त असल्यानेच जिल्हा परिषदेला विकास कामांसाठी दिलेला निधी अखर्चित राहिला…
