अनारोजीन लोबो याना शहरात हुकूमत गाजवायची आहे का ?

भाजपच्या मोहिनी मडगावकर यांचा प्रश्न *⚡सावंतवाडी ता.१४-:* लोकशाहीत मत मांडण्याचा, बोलण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. भाजप नेते आणि पदाधिकारी आमदार दिपक केसरकर यांच्या चुकीच्या कार्यपद्धती बाबत बोलत आहेत यात चुकीचे काही नाही. जनतेच्या प्रश्नांना लोकप्रतिनिधी हे उत्तरदायित्व असतात.बोलू न देणे, विरोधात बोललात तर फिरू देणार नाही अशी धमकी देवून केसरकर समर्थक नगरसेविका अनारोजिन लोबो यांना…

Read More

कणकवली महाविद्यालयात पंडित नेहरू जयंती साजरी

*⚡कणकवली ता.१४-:* कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रा. प्रमोद कोरगावकर यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, इतिहास विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कदम,प्रा. मनोज कांबळे,प्रा‌.विनया रासम, प्रा.गणेश टेकळे, शिक्षकेतर कर्मचारी…

Read More

कुडाळात शिवसेनेकडून कंगना राणावतचा निषेध

*⚡कुडाळ ता.१४-:* स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणा-या अभिनेत्री कंगना राणावतचा कुडाळ तालुका शिवसेनेने निषेध करीत, केंद्र सरकारने तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत मागे घ्यावा, अशी मागणी केली. नुकताच केंद्र सरकारने अभिनेत्री कंगना राणावतला पद्मश्री पुरस्कार दिला आहे. मात्र तिने स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त विधान केले असून, तिच्या निषेधार्थ शनिवारी कुडाळ शिवसेना शाखेसमोर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक…

Read More

मळेवाड-कोंडुरे येथे १७ नोव्हेंबर रोजी निमंत्रित भजन स्पर्धा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना मळेवाड-कोंडुरे शाखेच्यावतीने आयोजन *⚡सावंतवाडी ता.१४-:* शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त १७ नोव्हेंबर रोजी शिवसेना मळेवाड-कोंडुरे शाखेच्यावतीने भव्य निमंत्रित भजन स्पर्धा २०२१ चे आयोजन मळेवाड जकात नाका येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा सायंकाळी ५ वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेत श्री देव काजरोबा भजन मंडळ कवठणी।(बुवा प्रसाद कवठणकर), स्वामी…

Read More

दुहेरी हत्याकांड प्रकरणी संशयित आरोपीला एक दिवसांची पोलीस कोठडी…

*⚡सावंतवाडी ता.१४-:* सावंतवाडीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला आज सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायलयाने संशयित आरोपीला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read More

*नेमळे येथील रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवप्रतिष्ठान सांस्कृतिक मंडळ नेमळे व सिंधूमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन *⚡सावंतवाडी ता.१४-:* शिवप्रतिष्ठान सांस्कृतिक मंडळ नेमळे व सिंधूमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळा नेमळे कुंभारवाडी येथे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग रक्तमित्र…

Read More

महागाई विरोधात कॉग्रेसची शहरात जनजागरण अभियान फेरी…

सावंतवाडी देशातील महागाई विरोधात येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आज सावंतवाडी शहरात जन जागरण अभियान फेरी काढली यावेळी पदाधिकाऱ्यांकडून कृत्रिम महागाई वाढवणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. शहरातील गांधी चौकात काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या जनजागरण फेरी ला सुरुवात करण्यात…

Read More

कंगना राणावत हिच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा…

राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष सौ सावली पाटकर यांची निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षक यांच्याकडे मागणी *⚡सावंतवाडी ता.१४-:* अभिनेत्री कंगना राणावत हिने भारताला १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्य बाबत अपमानास्पद वक्तव्य करून, देशाच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा तसेच सीमेवर बलिदान देणाऱ्या सैनिकांचा अपमान केला असून, तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी…

Read More

फोंडाघाट पावणादेवी ग्रामस्थांचा शिवसेना पक्षात प्रवेश

जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी केले स्वागत *⚡कणकवली ता.१४-:* महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , खास.विनायक राऊत , पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या कार्याने प्रेरित होवून जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या नेतृत्वाखाली जि. प. सदस्य संजय आंग्रे, माजी सभापती संदेश पटेल, यांच्या सहकार्याने फोंडाघाट पावणादेवी वाडीतील ग्रामस्थांनी व शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष…

Read More

सेवानिवृत्त महावितरण कर्मचारी मारुती लक्ष्मण राऊळ यांचे निधन

*⚡कणकवली ता.१४-:* कणकवली तालुक्यातील हळवल येथील रहिवासी निवृत्त महावितरण कर्मचारी श्री. मारुती लक्ष्मण राऊळ ( वय ६७ वर्षे ) यांचे रविवार १४ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी पहाटे ३.०० च्या सुमारास दुःखद निधन झाले. शांत स्वभाव आणि शिस्तप्रिय म्हणून हळवल पंचक्रोशीत राऊळ यांची ओळख होती त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,…

Read More
You cannot copy content of this page