स्वच्छ सर्वेक्षणमध्ये केलेल्या कामाची कणकवलीला मिळाली पोचपावती
कणकवली नगरपंचायतचा देशात 67 वा क्रमांक *⚡कणकवली ता.२१-:* देशातील पश्चिम विभागीय झोन मधून स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कणकवली नगरपंचायत ला 67 वा क्रमांक मिळाला आहे.स्वच्छ सर्वेक्षणमध्ये केलेल्या कामाची पोचपावती कणकवली नगरपंचायतला मिळाली आहे. गेल्यावर्षी कणकवली नगरपंचायत चा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये पश्चिम विभागीय झोन मध्ये 232 वा क्रमांक आला होता. यावर्षी कणकवली नगरपंचायतने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत राबवलेले उपक्रम…
