२० वर्षांपूर्वी सुसंस्कृत सावंतवाडी शहराला काळिमा फासणाऱ्यानी संजू परबांवर बोलू नये
सत्यवान बांदेकरांच प्रतिउत्तर; कितीही खटपट केली तरी निवडून येणार नाही *⚡सावंतवाडी ता.२३-:* २० वर्षांपूर्वी शांत व सुसंस्कृत शहराला काळिमा फासणाऱ्या समीर वंजारी यांना नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी कितीही नौटंकी केली आणि महाविकास आघाडी करून आगामी नगरपालिका निवडणूक लढवली तरी देखील नगरपालिका निवडणुकीत भाजपची सत्ता येणार असे प्रतिउत्तर भाजपचे तालुका…
