सेनेचे नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर
स्वच्छता जनजागृती रॅली कार्यक्रमात नगराध्यक्ष संजू परब यांचे प्रवेशाचे आवाहन *⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी शहरात आज प्रभाग क्रमांक ८ मध्ये स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली असून, या रॅलीत यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक चे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत या रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. यावेळी त्यांनी बोलताना शिवसेना नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांना…
